17/05/2026
🩺 World Hypertension Day | जागतिक उच्च रक्तदाब दिन | 17 मे
High Blood Pressure म्हणजेच उच्च रक्तदाब हा अनेकदा “Silent Killer” म्हणून ओळखला जातो कारण सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
या World Hypertension Day निमित्त आपण सर्वांनी हा संकल्प करूया 👇
✔️ BP नियमित तपासा
✔️ Healthy lifestyle follow करा
✔️ औषधे वेळेवर घ्या
✔️ Stress कमी ठेवा व active रहा
✨ Prevent today. Protect tomorrow.
✨ आज काळजी घ्या, उद्याचे आरोग्य जपा.
📍 Anjali Hospital, TV Center, Chhatrapati Sambhajinagar
📞 9270081128
#जागतिकउच्चरक्तदाबदिन