Dr Vinod Bhuktar Robotic Hip & Knee Joint Replacement Surgeon

Dr Vinod Bhuktar Robotic Hip & Knee Joint Replacement Surgeon Leading Orthopedic & Robotic Joint Replacement Surgeon | Restoring Mobility, Redefining Lives

एका सर्जनसाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे रुग्णाला पुन्हा वेदनामुक्त चालताना पाहणेहा रुग्ण मागील ४ वर्षांपासून AVN (Avascula...
08/06/2026

एका सर्जनसाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे रुग्णाला पुन्हा वेदनामुक्त चालताना पाहणे

हा रुग्ण मागील ४ वर्षांपासून AVN (Avascular Necrosis) मुळे त्रस्त होता. चालताना वेदना, दैनंदिन कामांमध्ये अडचणी आणि सततचा त्रास यामुळे त्यांचे जीवन कठीण झाले होते.

एक महिन्यापूर्वी मी त्यांची Total Hip Replacement (THR) शस्त्रक्रिया केली.

आज ते फॉलो-अपसाठी आले आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे — ते कोणत्याही आधाराशिवाय आरामात चालत आहेत, वेदनामुक्त आहेत आणि आपली दैनंदिन कामे आत्मविश्वासाने करत आहेत 🙌

असे क्षण आम्हाला दररोज अधिक लोकांचे जीवन बदलण्यासाठी प्रेरणा देतात.

✨ वेदनेतून कृतज्ञतेकडे
✨ अडचणीतून सहज हालचालींकडे
✨ त्रासातून वेदनामुक्त आयुष्याकडे

Dr. Vinod Bhuktar
MBBS , DNB , MNAMS Orthopaedic Surgery
Fellowship In Adult Joint Reconstruction (Asian Joint Reconstruction institute Chennai) Director and consultant Robotic hip and Knee joint Replacement Surgeon
📍 Advance Medicity Superspeciality Hospital | Besides Acasa The Collective | Opposite To MIT College, PWD Colony, Chhatrapati Sambhajinagar - 431001
📞 +917020977885
🔗 Book your consultation today

Hip pain म्हणजे फक्त वेदना नाही…तो हळूहळू तुमच्या चालण्यावर, हालचालींवर आणि दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतो 😣जर तुम्हा...
03/06/2026

Hip pain म्हणजे फक्त वेदना नाही…
तो हळूहळू तुमच्या चालण्यावर, हालचालींवर आणि दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतो 😣

जर तुम्हाला खालीलपैकी त्रास होत असेल:
✔️ Severe Hip Arthritis
✔️ AVN (Avascular Necrosis)
✔️ Hip Fracture
✔️ Chronic Hip Pain

तर Total Hip Replacement तुम्हाला पुन्हा वेदनामुक्त चालण्यास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते 🙌

आधुनिक तंत्रज्ञान आणि advanced implants मुळे रुग्णांना मिळू शकतात:
🔹 Chronic hip pain पासून आराम
🔹 Better mobility आणि joint function
🔹 दैनंदिन कामांमध्ये वाढलेला आत्मविश्वास
🔹 Long-lasting results

Walk Pain-Free. Live Limitless.

Dr. Vinod Bhuktar
📍 Advance Medicity Superspeciality Hospital | Besides Acasa The Collective | Opposite To MIT College, PWD Colony, Chhatrapati Sambhajinagar - 431001
📞 +917020977885
🔗 Book your consultation today

30/05/2026

गुडघेदुखीमुळे जिने चढताना-उतरताना त्रास होतोय?
किंवा AVN मुळे खुब्याचा त्रास वाढतोय? 😣

आता घाबरण्याची गरज नाही…
Joint Replacement मध्ये आधुनिक आणि Muscle Sparing तंत्रज्ञानामुळे recovery अधिक comfortable आणि effective होऊ शकते 🙌

🔹 Knee Replacement साठी
Sub Vastus Minimally Invasive Muscle Sparing Approach

🔹 Hip Replacement साठी
Direct Anterior Muscle Sparing Approach

या आधुनिक पद्धतींमुळे daily life पुन्हा improve होण्यास मदत होऊ शकते ✨

Dr. Vinod Bhuktar
📍 Advance Medicity Superspeciality Hospital | Besides Acasa The Collective | Opposite To MIT College, PWD Colony, Chhatrapati Sambhajinagar - 431001
https://maps.app.goo.gl/6jNikkoBGC6UTmPN8
📞 +917020977885
🔗 Book your consultation today

माझे mentors
🔹 Dr. Vijay Bose – India’s Top Hip Surgeons पैकी एक
🔹 Dr. Surenarayan Pichai – India’s Top Knee Surgeons पैकी एक

सध्या मी Advanced Medicity Super Specialty Hospital येथे
Consultant Robotic Hip & Knee Replacement Surgeon म्हणून कार्यरत आहे.

🕙 Consultation Timing
10 AM – 2 PM
4 PM – 8 PM

वेदनांकडे दुर्लक्ष करू नका.
योग्य वेळी योग्य उपचार घ्या 💙

25/05/2026

आमच्यासाठी सर्वात समाधानाचा क्षण म्हणजे —
जेव्हा रुग्ण पुन्हा वेदनारहित चालू लागतो! 🙏✨

४७ वर्षीय नंदकिशोर गायकवाड गेल्या ४-५ वर्षांपासून तीव्र Hip Pain ने त्रस्त होते.
चालताना, उठताना आणि दैनंदिन जीवनातही त्यांना खूप त्रास होत होता. 😔

योग्य तपासणी आणि निदानानंतर Total Hip Replacement शस्त्रक्रिया करण्यात आली. 🩺
आज ते वेदनाशिवाय चालतात, सहज उठबस करतात आणि दैनंदिन आयुष्य पुन्हा आनंदाने जगत आहेत. 🌟

“ऑपरेशननंतर माझं आयुष्य बदललं” —
रुग्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे. 💛

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला Hip Pain, सांध्यांचा त्रास किंवा चालताना वेदना होत असतील, तर उपचार उशिरा करू नका.
योग्य वेळी योग्य उपचार आयुष्य बदलू शकतात! 🙌

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
💬 तुमचे प्रश्न Comment मध्ये विचारा.
❤️ पोस्ट Like आणि Share करायला विसरू नका!







19/05/2026

Not just pain…
For 8 years, every step was a struggle.

Today, she’s back on her feet — walking within 24 hours after Total Knee Replacement.

This journey is more than surgery.
It’s about restoring confidence, mobility, and quality of life through advanced care and expert treatment.

From severe arthritis and deformity to smoother movement and a better tomorrow — every recovery story matters.

Trusted care. Better living.

11/02/2026

AIIMS DAA HIP SYMPOSIUM 2026 🤩

Had a wonderful learning experience at the AIIMS DAA Hip Symposium 2026 held at AIIMS, New Delhi, with outstanding national and international faculty. Truly inspiring sessions by Dr. Mizan Marican, Dr. Lee Rubin, Dr. Freedman and Dr. Supreet Bajwa. Grateful for the insights, discussions and the opportunity to refine my understanding of the Direct Anterior Approach in hip arthroplasty. Looking forward to applying these learnings in practice.💯

Address

Plot 136/A, Gut No 71, Besides To Acasa The Collective, PWD Colony, Opposite To MIT College, Satara Parisar, Beed Bypass Road
Aurangabad
431010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Vinod Bhuktar Robotic Hip & Knee Joint Replacement Surgeon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share