24/04/2026
🌟🌟विशेष मुलांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर🌟🌟
🛑विशेष गरज असलेल्या (Autism, ADHD, Learning Disability, Speech Delay इ.) मुलांच्या पालकांसाठी एक मोफत शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये तुम्हाला मिळेल:
✔ मुलांच्या विकासाचे योग्य मार्गदर्शन
✔ वर्तन (Behaviour) सुधारण्यासाठी उपाय
✔ स्पीच, ऑक्युपेशनल थेरपी बद्दल माहिती
✔ शाळा व थेरपी निवड मार्गदर्शन
✔ पालकांच्या प्रश्नांचे तज्ञांकडून निरसन
📍 ठिकाण: नेरळ
📅 दिनांक: २६ एप्रिल २०२६
⏰ वेळ:
सकाळी १०:०० ते दुपारी १:००
💰 शुल्क: पूर्णपणे मोफत परंतु नोंदणी आवश्यक आहे.
☎️८४८४८३९२१३