08/10/2019
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवारसाहेब यांच्या शुभहस्ते विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर आरोग्य-औषधी सेवेसाठी सुरू झालेल्या लाईफ केअर मेडिको च्या पहिल्या वर्धापन दिनाच्या तसेच विजया दशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...
वर्धापन दिनानिमित्त विविध औषधांवर खास सवलत ..