Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi

Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi homeopathy hospital

Happy
10/05/2026

Happy

29/04/2026

सोरायसिस व होमिओपॅथी Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi औषध उपचार संपर्क डॉ.सुहास राऊत 09850677178

साधारण 55 ते 60 वर्ष वयाच्या आजी ज्यांना सोरायसिस त्रास मागील वीस वर्षापासून होता बऱ्याच ठिकाणी ऍलोपॅथी औषध घेऊन पण त्या...
29/04/2026

साधारण 55 ते 60 वर्ष वयाच्या आजी ज्यांना सोरायसिस त्रास मागील वीस वर्षापासून होता बऱ्याच ठिकाणी ऍलोपॅथी औषध घेऊन पण त्यांना फरक पडत नव्हता

मागील आठ महिन्यापासून ते आपल्याकडे होमिओपॅथी औषध घेत आहेत त्यांना जवळपास 90 टक्के फरक पडला आहे

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.सुहास राऊत
राऊत होमिओपॅथी हॉस्पिटल
पहिला मजला
साई पॅलेसिओ
श्रद्धा हॉस्पिटल समोर
कासारवाडी रोड
बार्शी
098506 77178









21/02/2026

Head Psoriasis-Homeopathy management

#होमिओपॅथी



*साठ वर्ष वयाचे रुग्ण*यूरिक ॲसिड वाढलेले, गुडघे व घोटे दोन्ही सांध्यांवरती सूज,रुग्णाला सांधेदुखी भरपूर प्रमाणात,सांधेदु...
19/02/2026

*साठ वर्ष वयाचे रुग्ण*

यूरिक ॲसिड वाढलेले, गुडघे व घोटे दोन्ही सांध्यांवरती सूज,
रुग्णाला सांधेदुखी भरपूर प्रमाणात,
सांधेदुखी मुळे अंगात ताप.

*होमिओपॅथी औषधाने*

सांधेदुखी कमी झाली,
ताप कमी झाला,
गुडघे व घोटे वरची सूज कमी झाली.

टीप-ऑनलाइन औषधी ऑर्डर करू शकतात

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.सुहास राऊत
होमिओपॅथी तज्ञ बार्शी
09850677178









*दिवाळी पाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा*शुभेच्छुक डॉ.सुहास राऊत होमिओपॅथी तज्ञ बार्शी 9850677178
22/10/2025

*दिवाळी पाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा*

शुभेच्छुक
डॉ.सुहास राऊत
होमिओपॅथी तज्ञ बार्शी
9850677178

विजयादशमीच्या सर्व बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छाशुभेच्छुक डॉ  सुहास राऊत होमिओपॅथी तज्ञ बार्शी9850677178
02/10/2025

विजयादशमीच्या सर्व बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक
डॉ सुहास राऊत
होमिओपॅथी तज्ञ बार्शी
9850677178

10/09/2025

माझ्या मुलाचे वय साधारणतः सहा वर्ष डॉक्टर राऊत यांच्याकडे येण्यापूर्वी त्याला शरीरावरती पांढरे डाग म्हणजेच कोड हा आजार होता तसेच डोकेदुखी सतत सर्दी ताप खोकला व रात्री झोपेत अंथरुणात लघवी करायची तक्रार होती ऍलोपॅथी औषध उपचार घेऊन काही फरक पडत नव्हता डॉक्टर राऊत यांच्याकडे मागील दोन महिन्यापासून होमिओपॅथी औषध घेत आहे त्याचे पांढरे डाग 50 टक्के कमी झालेले आहेत तसेच वारंवार सर्दी खोकला ताप यायचं बंद झालेला आहे व अंथरुणात लघवी करायचं पूर्णपणे बंद झालेला आहे होमिओपॅथी औषध उपचाराने नक्की फरक पडतो

श्री मंजूर पटेल
शेंदरी
तालुका बार्शी


#डॉसुहास
#होमिओपॅथी
#पांढरेकोड.

#राऊतहोमिओपॅथीहॉस्पिटल

098506 77178

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
05/09/2025

सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌺🌺

गणेश आगमनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉ. सुहास राऊत, होमिओपॅथिक तज्ञ, बार्शी, 9850677178  #डॉसुहास  #होमिओपॅथ...
27/08/2025

गणेश आगमनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉ. सुहास राऊत, होमिओपॅथिक तज्ञ, बार्शी, 9850677178
#डॉसुहास #होमिओपॅथी #गणपती #बाप्पामोरया

Address

Raut Homeopathic Hospital , First Floor Sai Palecio Opp To Shraddha Hospital Kasarwadi Road Barshi
Barshi
413401

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919850677178

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi:

Share