Padmavati Pashu Pharma

Padmavati Pashu Pharma Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Padmavati Pashu Pharma, Medical and health, Belgaum.

तुमचीही जनावरे डास माश्या आणि गोचीडाने त्रस्त आहे का ?तर मग आजच वापरा प्रत्येक प्राण्यासाठी वरदान असणारा – Perfect -5 सा...
05/05/2026

तुमचीही जनावरे डास माश्या आणि गोचीडाने त्रस्त आहे का ?

तर मग आजच वापरा प्रत्येक प्राण्यासाठी वरदान असणारा – Perfect -5 साबण!

Perfect -5 साबनाची वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे -

1. Perfect -5 साबणाच्या वापराने जनावरांच्या त्वचेपासून सात दिवस डास, माशी, गोचीड, आणि अन्य त्रासदायक कीटक दूर राहतात.

2. जनावरांच्या अंगावर असलेली तांबू, लिका आणि अन्य त्वचा समस्या दूर करण्याचा खात्रीशीर उपाय

3. जर जनावरांच्या अंगावर दुखापत अथवा त्वचारोग असतील तर Perfect -5 साबण त्यांना आराम मिळवून देतो आणि त्वचा रोगांपासून सुरक्षित ठेवतो.

4. Perfect -5 साबणाचा नियमित वापर जनावरांना लंपी आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवतो.
5. हा साबण गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुत्रा मांजर इत्यादी प्राण्यांसाठी उपयुक्त आहे.

6. कमी विरघळणारा आणि जास्त काळ टिकणारा Perfect -5 साबण, आपल्या प्राण्यांसाठी एक परिपूर्ण सुरक्षा कवच आहे!

आजच ऑर्डर करा Perfect -5 साबण आणि आपल्या प्राण्यांना द्या परिपूर्ण आरोग्याची हमी!

अधिक माहितीसाठी संपर्क:
8095569332
आमचा पत्ता - पदमावती कृषि सेवा केंद्र, शिरगुप्पी ता. कागवाड, जि. बेळगाव

ನಿಮ್ಮ ಹಸುಗಳಿಗೆ ನೋಣ, ಸೊಳ್ಳೆ, ಉಣ್ಣೆ, ಮತ್ತು  ಚಿಗಾಟೆ   ಕಾಟವೇ . ????* ಹಾಗಾದ್ರೆ Perfect - 5 ಸೋಪ ಸುಲಭ ಉಪಾಯ ** CASH ON DELIVERY ...
28/04/2026

ನಿಮ್ಮ ಹಸುಗಳಿಗೆ ನೋಣ, ಸೊಳ್ಳೆ, ಉಣ್ಣೆ, ಮತ್ತು ಚಿಗಾಟೆ ಕಾಟವೇ . ????
* ಹಾಗಾದ್ರೆ Perfect - 5 ಸೋಪ ಸುಲಭ ಉಪಾಯ *
* CASH ON DELIVERY AVAILABLE*
* ಇವತ್ತೆ ಬುಕ ಮಾಡಿ *
8095569332

Address

Belgaum

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmavati Pashu Pharma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share