Sudhanshu Hospital And Iccu

Sudhanshu Hospital And Iccu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sudhanshu Hospital And Iccu, Medical and health, Tembi Pada Road, Bhandup West.

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुडीपाडव्या हार्दिक शुभेच्छा.
19/03/2026

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुडीपाडव्या हार्दिक शुभेच्छा.

प्रति,*मा. श्री. विठ्ठल भाऊ परब,*अध्यक्ष/समाजसेवक,भांडुप, मुंबई.*विषय: वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि सदिच्छा भेट.*आदरण...
16/03/2026

प्रति,

*मा. श्री. विठ्ठल भाऊ परब,*
अध्यक्ष/समाजसेवक,
भांडुप, मुंबई.

*विषय: वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि सदिच्छा भेट.*

आदरणीय भाऊ,
सप्रेम जय महाराष्ट्र!
आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले अभिनंदन करताना आणि आपल्याला शुभेच्छा देताना मनाला अत्यंत आनंद होत आहे. *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)* पक्षाचे एक निष्ठवान शिवसैनिक म्हणून आपली ओळख केवळ पक्षापुरती मर्यादित नसून, ती जनमानसातील एका '*हक्काच्या माणसाची'* झाली आहे.
आपल्या कार्याचा आढावा घेताना काही महत्त्वाचे पैलू प्रकर्षाने जाणवतात:
• *वैद्यकीय दूत:* भांडुप आणि परिसरातील गरीब व गरजू रुग्णांसाठी आपण केवळ एक समाजसेवक नसून साक्षात '*वैद्यकीय दूत*' म्हणून धावून जाता. आरोग्यसेवेच्या कार्यात आपण दिलेले योगदान अनेकांसाठी जीवनदायी ठरले आहे.
• *सर्वसमावेशक कार्य:* सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला वावर आणि भरघोस काम वाखाणण्याजोगे आहे. तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यापासून ते सांस्कृतिक वारसा जपण्यापर्यंत आपण नेहमीच अग्रभागी असता.
• *नावाप्रमाणे *'विठ्ठल'😗 म्हणतात ना, *"गरजेला धावून येतो तोच खरा देव."* लोकांसाठी अडीअडचणीला, सुख-दु:खात सावलीसारखे उभे राहणारे आपण खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे *'विठ्ठल'* आहात.
आपल्या *'सामर्थ्य सेवाभावी संस्थे'* च्या माध्यमातून सुरू असलेले हे सेवेचे व्रत असेच अखंड सुरू राहो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि भावी वाटचालीस उत्तरोत्तर यश लाभो, हीच मनापासून सदिच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

*शुभेच्छुक:*

आपले नम्र,

*डॉ. जितेंद्र रामचंद्र पवार*
सुधांशु हॉस्पिटल आणि आय सी सी यु
शिवाजी नगर, टेंबीपाडा रोड , मुंबई ७८.

Stop war
05/03/2026

Stop war

A lump in your body brings anxiety.  You wonder, is it cancer or just a harmless growth?  Understanding the difference i...
18/02/2026

A lump in your body brings anxiety.

You wonder, is it cancer or just a harmless growth?
Understanding the difference is crucial.

Benign tumours grow slowly, stay local, and rarely spread.
Think of them as a locked door—safe, but needs monitoring.

Malignant tumours grow fast, invade nearby tissues, and can spread to other organs.
They act like a broken lock—dangerous, unpredictable, and urgent.

Every bump or swelling needs a check.
Sometimes, surgery is not needed for benign tumours.

Observation, regular scans, and simple care may be enough.
But malignant tumours demand quick action.

Early surgery can save lives.
Removing the tumour prevents spread and improves recovery chances.

Imagine a leaking tap.
Fix it early, and you save water and money.

Ignore it, and damage increases.
Tumours work the same way.
Early detection and the right treatment help stop problems before they grow.

Our expert onco surgeon guide you every step.
They explain reports in simple words.

They advise when surgery is needed.
They ensure your safety with the best technology and care.

Sudhanshu Hospital & ICCU is the Best Hospital in Bhandup West.
We have the Best Cancer Surgeon In Bhandup for accurate diagnosis and treatment.

गाठ म्हणजे कॅन्सर असेलच असं नाही.

कधी कधी ती सुरक्षित असते. पण काही गाठी धोकादायक असतात.

त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर तपासणी करा.

Call Sudhanshu Hospital in Bhandup to schedule an appointment with Onco surgeon
Call now
8108 03 8108
8108 04 8108
9967 66 1557

At Sudhanshu Hospital, we believe healthcare isn’t a privilege — it’s a promise.A promise that every family deserves qua...
12/12/2025

At Sudhanshu Hospital, we believe healthcare isn’t a privilege — it’s a promise.
A promise that every family deserves quality care, timely treatment, and a healthier tomorrow.

💙 From emergency care to advanced surgeries, from diagnostics to recovery —
we’re here to ensure care that’s accessible, reliable, and worry-free for everyone.

Because true progress begins when every heartbeat is protected.

📞 Your health. Our responsibility. Always.

एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे काय? ✨मोठी कापं, मोठी भीती… हे आता भूतकाळात!एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे ...
08/12/2025

एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे काय? ✨

मोठी कापं, मोठी भीती… हे आता भूतकाळात!
एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे मेंदूतील समस्या अतिशय छोट्या छिद्रातून कॅमेराच्या मदतीने करणारी आधुनिक उपचार पद्धत.

👉 कमी वेदना
👉 लवकर बरे होणे
👉 कमी टाके, कमी भीती

मेंदूची शस्त्रक्रिया आता झाली
सुरक्षित, नेमकी आणि जास्त सोपी.
तुमच्या मेंदूच्या आरोग्याची काळजी—
विश्वासाने Sudhanshu Hospital कडे. 💙🧠

🏥Sudhanshu Hospital | 📱 810803808 / 8108048108

अतिप्रदूषण म्हणजे आरोग्याचा ‘सायलेंट किलर’.आजपासूनच स्वच्छ सवयी-स्वच्छ भविष्य!            #स्वच्छहवा  #पर्यावरणसंरक्षण  ...
02/12/2025

अतिप्रदूषण म्हणजे आरोग्याचा ‘सायलेंट किलर’.

आजपासूनच स्वच्छ सवयी-स्वच्छ भविष्य!


#स्वच्छहवा #पर्यावरणसंरक्षण

मोठी कापं, मोठी भीती… हे आता भूतकाळात!एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे मेंदूतील समस्या अतिशय छोट्या छिद्रातून कॅमेर...
01/12/2025

मोठी कापं, मोठी भीती… हे आता भूतकाळात!

एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे मेंदूतील समस्या अतिशय छोट्या छिद्रातून कॅमेराच्या मदतीने करणारी आधुनिक उपचार पद्धत.

👉 कमी वेदना
👉 लवकर बरे होणे
👉 कमी टाके, कमी भीती

मेंदूची शस्त्रक्रिया आता झाली
सुरक्षित, नेमकी आणि जास्त सोपी.
तुमच्या मेंदूच्या आरोग्याची काळजी—
विश्वासाने Sudhanshu Hospital कडे. 💙🧠

Not every health tip is complicated —Some are as easy as drinking 8 glasses of water daily!Keeps you cool, active, and r...
30/11/2025

Not every health tip is complicated —
Some are as easy as drinking 8 glasses of water daily!
Keeps you cool, active, and refreshed.
Hydration is your body’s superpower 💧✨

Migraine isn’t “just a headache.”It’s your body ringing an alarm bell. 🔔Blurry vision, throbbing pain, nausea — these si...
28/11/2025

Migraine isn’t “just a headache.”
It’s your body ringing an alarm bell. 🔔

Blurry vision, throbbing pain, nausea — these signals need attention, not delay.
At Sudhanshu Hospital, expert care helps you understand the cause and find the right relief.

Listen to your body before the pain gets louder.

Address

Tembi Pada Road
Bhandup West
MUMBAI

Telephone

+918108038108

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudhanshu Hospital And Iccu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sudhanshu Hospital And Iccu:

Share