19/08/2026
आज धाराशिव (उस्मानाबाद ) येथील एक ३० वर्षीय पोलीस असलेल्या तरुणाला गेल्या ४ ते ५ महिन्यापासून प्रचंड टाच दुखीचा त्रास होतो होता. सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर ठेवणे व परत दिवसभर चालणे अथवा काम करणे देखील अवघड झाले व वेदना असह्य होत होत्या. अनेक रुग्णालयात दाखवून व औषधोपचार घेऊन देखील काहीच फरक पडत नव्हता म्हणून हा व्यक्ती धाराशिव वरून टाच मध्ये इंजेक्शन घेण्यासाठी आपल्या नहार हॉस्पिटलमध्ये आला. व त्याला योग्य औषधोपचार दिले.
आपल्याला व आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याला अशा टाच दुखीचा त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करा.
नहार हॉस्पिटल
संस्कार शाळेच्या बाजूला डॉ. जाजू (डोळ्यांचे) यांचे जुने व्यंकटेश नेत्रालय, नवीन भाजी मंडई रोड - बीड
मो . 9403885057