31/03/2026
🙏 "मला यमाच्या दारातून परत आणलं..." — एका आजींची भावनिक कथा 🙏
"ए पोरा, मला डॉक्टर सोबत फोटो काढायचा आहे..."
मी हसत विचारलं, "आजी, फोटो कशासाठी?"
त्यावर आजींचे डोळे पाणावले आणि त्या म्हणाल्या —
"माझ्या नातवाच्या मोबाईलमध्ये फोटो काढ… मी घरी गेल्यावर गावातल्या लोकांना सांगणार आहे… मला यमाच्या दारातून या डॉक्टरांनी परत आणलं आहे..."
ही भावना होती —
रुग्ण : अंतिकाबाई आजबे (वय 70 वर्षे)
गाव : ब्रम्हगांव, ता. आष्टी, जि. बीड
आजी रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत गंभीर होती…
धाप लागणे…
श्वास घेण्यास त्रास…
छातीत तीव्र वेदना…
परिस्थिती पाहून डॉ. अमित काळे व डॉ अमित दुल्लारवार सरांनी तात्काळ सर्व आवश्यक तपासण्या केल्या.
तपासणीनंतर समोर आलेले चित्र अत्यंत धोकादायक होते…
👉 हृदयाच्या डाव्या बाजूच्या दोन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी
• एक रक्तवाहिनी 100% ब्लॉक
• दुसरी रक्तवाहिनी 90% ब्लॉक
रुग्णाचे वय 70 वर्षे…
स्थिती अत्यंत गंभीर…
ही हाय-रिस्क अँजिओप्लास्टी होती…
नातेवाईकांना परिस्थितीची पूर्ण कल्पना देण्यात आली.
नातेवाईक म्हणाले —
"साहेब, रुग्णाचं वय जास्त आहे… पण आपण योग्य वाटेल तो निर्णय घ्या…"
डॉ. अमित काळे सरांनी आत्मविश्वासाने पुढाकार घेतला…
आणि अत्यंत यशस्वीरित्या हाय-रिस्क अँजिओप्लास्टी करून
आजींना मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले…
आज आजी पूर्णपणे स्थिर बऱ्या झाल्या …
आणि डॉक्टरांसोबत फोटो काढून गावात अभिमानाने सांगण्यासाठी उत्सुक आहेत —
"मला यमाच्या दारातून परत आणलं…"
👨⚕️ तज्ञ डॉक्टरांचे अथक प्रयत्न
Dr. Amit Kale
Dr. Ashish Garje
Dr.Shrinivas Shelke
Dr.Amit Dullarwar
आणि संपूर्ण वैद्यकीय टीमच्या समर्पित सेवेमुळे
आज ती आजीबाई
पूर्णपणे बऱ्या होऊन नव्या आयुष्याकडे वाटचाल करत आहे. 🌈
ही कथा आहे
डॉक्टरांच्या योग्य उपचाराची,प्रयत्नांची, जबाबदारीची 🩺
आणि वैद्यकीय सेवेवर ठेवलेल्या विश्वासाची..Commitment to Care..
🏥 Lotus Multispeciality Hospital, Beed
📍 Near Yashwantrao Chavan Natyagruh,
Mahila College Road, Beed
📞 Contact: 9881708786 | 9881710786
“इथे उपचार फक्त आजारावर नाही,
तर माणुसकीने जीव वाचवले जातात…” 🌸