I E C Health Beed

I E C Health Beed आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड

28/08/2026
21/08/2026

डास रोखायचे असतील, तर सुरुवात आपल्या परिसरापासून करा!
स्वच्छता राखा, कचरा हटवा आणि डासांची वाढ रोखण्यासाठी आजच एक पाऊल उचला.

17/08/2026
15/08/2026

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य संस्थांचे ऑनलाईन उद्घाटन करून तसेच NQAS(राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम) अंतर्गत मानांकन मिळालेल्या आरोग्य संस्था उपकेंद्र मसाजोग उपकेंद्र वाघाळा उपकेंद्र सुगाव जिल्हा बीड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

13/08/2026

Address

Z. P. Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I E C Health Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share