17/10/2021
आज ओवी लेडीज कॉर्नरचा पहिला वाढदिवस.
मागील एक वर्षाच्या काळात ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर पुढील काळात नवनवीन आकर्षक वस्तु व गुणवत्ता देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यासोबतच मागील 3 महिन्यांपासून सुरू केलेल्या केक रॉ मटेरीयलला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमची गुणवत्ता व ग्राहकांप्रति वागणूक आम्ही अजुन सुधारण्याचा प्रयत्न करू. या वर्षपुर्तीनिमित्त आमच्या सर्व ग्राहकांना भरभरुन शुभेच्छा...।💐💐💐