श्रीराम कांस्य थाळी मसाज केंद्र...

  • Home
  • India
  • Chinchwad
  • श्रीराम कांस्य थाळी मसाज केंद्र...

श्रीराम कांस्य थाळी मसाज केंद्र... "Experience Deep Relaxation and Detox"

-गुडघे दुखी, टाचदुखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी.
- शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी.
- शरीरात वाढलेली अतिरिक्‍त उष्णता कमी करण्यासाठी.
- डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी.
- शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी.
- पायावरची सूज कमी करण्यासाठी.
- शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी.
-व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त.
- तळपायाला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे अशा समस्या कमी करण्यासाठी.
- शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढवण्यासाठी.
- डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी.

Address

Chinchwad
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीराम कांस्य थाळी मसाज केंद्र... posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category