Jignasa Maharashtra

Jignasa Maharashtra Jignasa is a PanIndia movement initiated by ABVP to provide a common platform to address AYUSH System
(1)

सेवार्णव २०२६सन्मान सोहळा
08/08/2026

सेवार्णव २०२६
सन्मान सोहळा

अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
06/08/2026

अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६’ चा भव्य समारोप सोहळा ‘सेवार्णव’ अत्यंत उत्साही वातावरणात लेडी रमाबाई सभागृह स.प. महाविद्यालय पुणे येथे पार पडला.
या कार्यक्रमाला डॉ. मनीषा कोठेकर (Chairperson, NCISM New Delhi) आणि प्रा.डॉ. प्रशांत साठे (अभाविप राष्ट्रीय कार्यकारी परिषद विशेष निमंत्रित सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यामध्ये वारीत अहोरात्र वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्य आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास पश्चिम महाराष्ट्र प्रदेशातील अनेक ज्येष्ठ वैद्य, वैद्यकीय महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य,आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, अभाविपचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

Jignasa West Maharashtra organised a fruitful Round Table Discussion with Dr. Manisha Kothekar Ma’am (Hon. Chairperson, ...
06/08/2026

Jignasa West Maharashtra organised a fruitful Round Table Discussion with Dr. Manisha Kothekar Ma’am (Hon. Chairperson, NCISM) on 5th August 2026.
The session witnessed the gracious participation of Directors, Principals & Vice-Principals from various Ayurveda colleges. The discussion focused on strengthening Ayurveda education, academic excellence, faculty development, curriculum enhancement, and collaborative efforts for the holistic growth of Ayurveda institutions.

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने                ...
02/08/2026

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
✨ सेवार्णव २०२६ ✨
वारी पंढरीची, अनुभूती सेवेची...

नमस्कार🙏,
आपण सर्वांनी, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकिय सेवा उपक्रम २०२६ ह्या उपक्रमास दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच केलेल्या पुण्यतम कार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
तरी ह्या उपक्रमाचा यावर्षीचा समारोप आपण वारी मध्ये सेवा देणाऱ्या विद्यार्थी व वैद्यगण यांच्या एकत्रीकरणाने करीत आहोत.

तरी या कार्यक्रमास आपण सादर निमंत्रित आहात* 🙏😊

🗓️ दिनांक : ५ ऑगस्ट २०२६

⏰ वेळ : दुपारी ४:०० वाजता

📍स्थान : लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, पुणे.
https://maps.app.goo.gl/KqJcDzRcixQdvFTA9?g_st=ac

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेव...
23/07/2026

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६

दिनांक-२३/७/२६

ठिकाण:- वाखरी

वेळ:- सकाळी १० ते दुपारी ५

अधिक माहितीसाठी-
रजनी गायकवाड- ९६०४८८८९०६

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेव...
18/07/2026

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६
दिवस- ९

ठिकाण:- इंदापूर

वेळ:- सकाळी १० वाजेपासून

अधिक माहितीसाठी-
१) गौरी इथापे- ९३७३२३१०४७
२) रोहित सोनवणे- ८४२१७३१५१५

17/07/2026

काया वाचा मने करून...✨

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेव...
17/07/2026

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६
दिवस- ८

ठिकाण:- फलटण

वेळ:- सकाळी ९ वाजेपासून

अधिक माहितीसाठी-
निखिल चव्हाण- ९३५९६७५२३४

दिनांक १३ जुलै २०२६ रोजी अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या स...
16/07/2026

दिनांक १३ जुलै २०२६ रोजी अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६ चा चौथा दिवस जेजुरी येथे पार पडला. उद्घाटन प्रसंगी श्री पोपटराव खोमणे (विश्वस्त, श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी ), श्री अनिल सौंदडे (विश्वस्त, श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी ),श्री आशिष मारुती बाठे (व्यवस्थापक, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी), अभिषेक भापकर (पुणे ग्रामीण विभाग सह संयोजक) हे प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये एकूण ७६ वैद्यकीय विद्यार्थी व २० डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला व १२८६ वारकऱ्यांनी या सेवा शिबिराचा लाभ घेतला.

14/07/2026

सेवा

Address

Chinchwad
Chinchwad
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jignasa Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jignasa Maharashtra:

Shortcuts

Share