12/10/2019
Rantidine याचा समावेश असलेली कोणतीही पित्तावरील गोळी उदा अॅसिलॉक, झेंटॅक, रॅन्टॅक इत्यादी ची विक्री स्थगित केलेली आहे. डॉक्टरांनी चुकुन दिल्या तरी सेवन करु नये असे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केले आहे. या औषधाने शरिरात कॅन्सर ला पोषक स्थिती निर्माण होते असा प्राथमिक निष्कर्ष आहे. सर्व संबंधितांना हे प्रशासनाने कळवले आहे असे अन्न आणि औषधी प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांनी जाहीर केले आहे.
Pls share in the benifit of human society