17/10/2026
“थायरॉईड आहे… आणि पूर्णपणे औषधांवरच अवलंबून आहात?”
औषधांसोबत आहार, झोप आणि दिनचर्येबद्दल योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचं. थायरॉईडची औषधे डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय बंद करू नका किंवा डोस बदलू नका.
थायरॉईडसाठी वैयक्तिक आहार मार्गदर्शन घ्या — अत्रेय क्लिनिकच्या नवरात्र विशेष Diet OPD मध्ये. 🌿
📌 पूर्वनोंदणी आवश्यक
📞 9552407102 | 7020437956