वजन वाढवा कमी करा कसे ते मला विचारा

  • Home
  • India
  • Dahanu
  • वजन वाढवा कमी करा कसे ते मला विचारा

वजन वाढवा कमी करा कसे ते मला विचारा फोन करा 8007221198

16/05/2026
16/02/2026

उठा व्यायामाची वेळ झाली.
365 दिवस workout ची संधी आणि योग्य आहाराचे मार्गदर्शन. यामुळे वजन नियंत्रित राहते. आयुष्यभर निरोगी राहा.

14/12/2025

उठा व्यायामाची वेळ झाली

14/12/2025

लहानपणी खूप खेळायची सवय असते मोठेपणी ती राहत नाही. नोकरी, संसार मुले यांच्यात आपण एवढे दंग होतो की स्वतःकडे बघायला वेळच आपण देत नाहीत म्हणून शरीराच्या आकारात बदल होतो. तो इतका होतो की त्याचेच आपण समर्थन करतो आणि आपल्याला सवय होऊन जाते. हे शरीर आता जाई पर्यंत असेच राहणार ही धारणा आपण करून घेतो. आणि तसेच जगतो. वेगळा मार्ग स्वीकारत नाही.
याला पर्याय आमच्या रॉयल फिटनेस फॅमिली कडे आहे. व्यायाम रोज करून घेतो, फिट आणि फाईन बनवतो. आपणही एक दिवस एक तास व्यायाम करू शकता. अधिक माहिती साठी 8007221198

17/01/2025

डायबेटिस झाल्यावर डॉक्टर झाल्यावर आपल्याला वजन कमी करायला सांगतात. वजन काय जेवण कमी करुन कमी करायला जाल तर नक्की काही दिवसांनी शरीरात काही घटकांची कमतरता निर्माण होऊन. दुसराच आजार होऊ शकतो. व्यायाम करून वजन कमी करा. भरपूर खा. सकस संतुलित आहार युक्त आहार खा.

फोन करा 8007221198

Address

Masoli Mseb Road Dahanu
Dahanu

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वजन वाढवा कमी करा कसे ते मला विचारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share