22/07/2026
Patient Success Story
या रुग्णाला गुडघ्याची Joint Replacement Surgery करण्याचा सल्ला देण्यात आला होता. शस्त्रक्रिया टाळण्यासाठी त्यांनी विविध उपचारपद्धतींचा अवलंब केला, तसेच वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला. तथापि, अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. उलट वजन वाढले, गुडघेदुखी तीव्र झाली आणि दैनंदिन हालचाली अधिक मर्यादित झाल्या.
कालांतराने चालणे आणि दैनंदिन कामे करणेही आव्हानात्मक बनले. शारीरिक वेदनांसोबतच आत्मविश्वासावरही परिणाम होऊ लागला.
आमच्या क्लिनिक मध्ये केवळ गुडघेदुखीवर उपचार करण्याऐवजी तिच्यामागील मूळ कारणांचा शोध घेण्यात आला. शरीरातील Chronic Inflammation, वाढते वजन आणि जीवनशैलीशी संबंधित घटक यावरून Treatment plan तयार करण्यात आला.
औषधोपचार, जीवनशैलीतील आवश्यक बदल आणि root cause वर उपचार याद्वारे अवघ्या एका महिन्यात चांगले परिणाम दिसून आले.
DrJitesh Pathak
082750 07220