07/10/2025
आयुर्वेदम कांस्य थाळी फूट मसाज सेंटर’ मध्ये आम्ही पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींनी शरीर आणि मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध थेरपी देतो.
आमच्या सेवा:
🦶 कांस्य थाळी फूट मसाज
💆 फुल बॉडी मसाज (ऑटोमॅटिक चेअर)
⚖️ वजन कमी करण्याची थेरपी
🩸 व्हेरिकोज व्हेन्स व नसा सुधारण्याचे उपाय
🌿 शरीर रिलॅक्सेशनसाठी आधुनिक उपकरणे
📍 देवपूर, धुळे
📲 WhatsApp वर संपर्क करा आणि आजच तुमचा सेशन बुक करा!