Ketkale Complex

Call Directions Contact the business

Ketkale Complex Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ketkale Complex, Medical and health, Station Road, Jawaharnagar, Ichalkaranji.

🪔🎇 *धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!*या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, व यश वाढत राहो. धन, धान्य, व ...
29/10/2024

🪔🎇 *धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!*
या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, व यश वाढत राहो. धन, धान्य, व सत्वाचा वर्षाव होवो आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळो.

*शुभ दीपवली 🪔🎇*

वसुबारस म्हणजेच दिवाळी सणाचा सर्वात पहिला दिवस दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत्य...
28/10/2024

वसुबारस म्हणजेच दिवाळी सणाचा सर्वात पहिला दिवस दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येवो, अशी गोमातेला प्रार्थना करुया.

वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे,आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻   ्री_राम  #...
12/10/2024

दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे,

आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

्री_राम #दसरा

*वर्मीकंपोस्ट (गांडुळ खत) म्हणजे काय?* वर्मीकंपोस्ट म्हणजे गांडुळांच्या मदतीने गायीच्या शेणाने विघटन करून तयार केलेले से...
02/10/2024

*वर्मीकंपोस्ट (गांडुळ खत) म्हणजे काय?* वर्मीकंपोस्ट म्हणजे गांडुळांच्या मदतीने गायीच्या शेणाने विघटन करून तयार केलेले सेंद्रिय खत. हे एक समृद्ध आणि पोषक खत आहे, ज्यामुळे पिकांची वाढ सुधारते आणि जमिनीचे आरोग्य वाढवते.

*वापर:*

*शेतीसाठी:* सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त, फळबागा, भाजीपाला, शेतजमिनीतील उत्पादनवाढीसाठी वापरले जाते.

*घरातील बागेसाठी:* फुलझाडे, कुंड्यांतील झाडे आणि घरगुती भाज्यांसाठी अत्यंत योग्य.

*फायदे:*

जमिनीचा पोत सुधारतो आणि त्यातील सेंद्रिय पदार्थांची मात्रा वाढते.

मुळांच्या विकासाला चालना मिळते, ज्यामुळे पिके चांगली वाढतात.

रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो.

जमिनीतील पाण्याची धारणा क्षमता वाढते, त्यामुळे पाण्याचा बचत होते.

पिकांवर कोणतेही घातक परिणाम होत नाहीत, तसेच पर्यावरणास अनुकूल आहे.

*संपर्क करा:* आपल्या शेतासाठी व घरासाठी वर्मीकंपोस्ट घ्या आणि सेंद्रिय शेतीचा एक भाग बना!

*📞 8087245303*

*📍केटकाळे मळा, चंदुर रोड, कबनुर*

https://wa.me/p/8931313583568578/918087245303

🔰 *शेअर मार्केट फ्री सेमिनार*🔰💹शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ?💹शेअर मार्केट शिकायचं आहे ?🌐 *इचलकरंजी शहरातील एकमेव सर...
20/09/2024

🔰 *शेअर मार्केट फ्री सेमिनार*🔰

💹शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ?
💹शेअर मार्केट शिकायचं आहे ?

🌐 *इचलकरंजी शहरातील एकमेव सर्वात ॲडव्हान्स मार्केट प्रोफाइल व ऑर्डर फ्लो सेमिनार*

🗓️रविवार 22 सप्टेंबर स 11 ते 1

📍पत्ता- पहिला मजला, केटकाळे कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, राजदूत हॉटेल समोर, इचलकरंजी

🔗अधिक माहिती साठी खालील कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/KAg7ILArgVu2mzQZFtu86J

📞संपर्क- 8087245303

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
09/04/2024

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

फक्त रू. 9990/- मध्ये इचलकरंजी शहरामध्ये प्रथमच मार्केट प्रोफाइल आणि ऑर्डरफ्लो यासरखे आधुनिक ट्रेडिंग पद्धत शिकण्याची सु...
25/02/2024

फक्त रू. 9990/- मध्ये

इचलकरंजी शहरामध्ये प्रथमच मार्केट प्रोफाइल आणि ऑर्डरफ्लो यासरखे आधुनिक ट्रेडिंग पद्धत शिकण्याची सुवर्ण संधी.

पत्ता - पहिला मजला, केटकाळे कॉम्प्लेक्स, राजदुत हॉटेल समोर, स्टेशन रोड, इचलकरंजी.

Mob- 8087245303

AURAA Generic medicine store Time- Everyday             9am-10pm.Ketkale Complex , Station Road, Ichalkaranji.
20/11/2018

AURAA Generic medicine store

Time- Everyday
9am-10pm.

Ketkale Complex , Station Road, Ichalkaranji.

Address

Station Road, Jawaharnagar
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+917020197908

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ketkale Complex posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ketkale Complex:

Shortcuts

Share