28/10/2023
हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत #देशी #गायीचे #गावराणी #शुद्ध #तूप
अतिशय दर्जेदार चव आहे 1दा घेणार तर पुन्हा पुन्हा येणार
अर्धा लिटर व 1 लिटर पॅकिंग मध्ये उपलब्ध
अर्धा लिटर :-350 rs
1 लिटर :-700 rs
होलसेल चा भाव कॉल करून जाणून घेऊ शकता
संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर द्वारे डिलिव्हरी केली जाते
1 लिटर साठी फ्री होम डिलिव्हरी
महत्वाची टीप:-हे तूप बिलोना पद्धतीने बनविलेले नाही,नेहमीच्या पद्धतीने डेरी मध्ये जसे बनते तसेच बनविलेले हे तूप आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे स्वस्त कसे तर तुम्ही बिलोना तूप आणि नेहमीच्या तुपात गल्लत करीत आहात, यूट्यूब वर बिलोना घी सर्च करा आणि बघा ते कसे बनते,गिर गायीचे तूप जे 2000 rs किलो किंवा जास्त वगैरे ने विकले जाते ते तूप हे नाही ,त्यासाठी 1 किलो तूप बनविण्यासाठी 30 लिटर दुध लागते ,दोन्ही प्रकारचे तूप हे शुद्धच आहेत पण त्याचे फायदे कमी जास्त आहेत,फक्त बनविण्यासाठी जी पद्धत असते ती वेग वेगळी आहे,बिलोना पद्धतीने बनविलेल्या तुपाचे शरीराला जास्त फायदे असतात अशी मान्यता आहे,पण प्रत्येक व्यक्ती इतकं महाग तूप खाऊ शकत नाही,म्हणून आम्ही त्यातल्या त्यात विना भेसळीचे तूप आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत,बाजारात या रेंज मधील जे तूप मिळतात ते अधिकतर बटर ऑइल असतात,म्हणजे स्वस्त बटर जास्त quantity मध्ये विकत घ्यायचं त्याला कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोर करायचं आणि त्याला उकळवून तूप म्हणून विकायचं,ज्याच्या त्याच्या क्रय क्षमतेप्रमाणे ज्याला जे परवडेल ते खावे, #बिलोना #तूप हवे असेल तर ते #सुद्धा #मिळेल पण #ऑर्डर #अगोदर #द्यावी #लागेल
आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव
कॉल:-9823511146/9975221073