DAPCU

Directions Contact the business

DAPCU District AIDS Prevention and Control Unit Jalna

05/09/2026

📰 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी संवेदि करण कार्यशाळा संपन्न

जालना, दि. ५ सप्टेंबर २०२६ : पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे आज “पोलिस कर्मचारी संवेदिकरण कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले.

📰 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी संवेदि करण कार्यशाळा संपन्नजालना, दि. ५ सप्टेंबर २०२६ : पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे आज “प...
05/09/2026

📰 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी संवेदि करण कार्यशाळा संपन्न

जालना, दि. ५ सप्टेंबर २०२६ : पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे आज “पोलिस कर्मचारी संवेदिकरण कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा प्रवेशक राजेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

यावेळी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर, प्रा. के. बी. गिरडकर, प्रा. व्ही. बी. खिल्लारे तसेच प्राजक्ता देशमुख, समुपदेशक, आयसीटीसी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना, सुनील घनसावंत व अनिल खंडागळे, समुपदेशक यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेत पोलिस कर्मचाऱ्यांना एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, जनजागृती, संवेदनशीलता, समुपदेशन व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने विजय पवार, अमोल पेरकर व महादेव गीते यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेख शकील, महेश जाधव, किशोर मुळे, सूरज बांगर, स्वाती पांगारकर ,तसेच इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या झाला.
NACO India Maharashtra State AIDS Control Society @
CivilSurgeon Jalna Swast Jalna Vilas Arjunrao Kamble Kamble

‘रेड रन 2026’च्या माध्यमातून जालना जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृतीचा संदेशआंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हास्तरीय र...
11/08/2026

‘रेड रन 2026’च्या माध्यमातून जालना जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृतीचा संदेश

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना, दि. 11 ऑगस्ट 2026 :
आंतरराष्ट्रीय युवा दिन 2026 निमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, जालना यांच्या वतीने आज दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हास्तरीय ‘रेड रन 2026’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये एचआयव्ही/एड्सबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

‘रेड रन’मध्ये जिल्ह्यातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धावण्याच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स प्रतिबंध आणि जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. सहभागी धावपटूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

एचआयव्ही संसर्गाबाबत असलेले गैरसमज दूर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविणे, एचआयव्ही चाचणीचे महत्त्व पटवून देणे तसेच एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांना सन्मानाने वागणूक देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

युवक हे समाजाच्या परिवर्तनाचे प्रमुख माध्यम असून, त्यांच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्सबाबत योग्य माहिती आणि जनजागृती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे शक्य आहे. ‘धावा आरोग्यासाठी, धावा जनजागृतीसाठी’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या रेड रन स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, जालना येथील अधिकारी व कर्मचारी, संबंधित संस्था, स्वयंसेवक तसेच सहभागी युवक-युवती यांनी विशेष परिश्रम घेतले.
Maharashtra State AIDS Control Society NACO India Government Civil Hospital, Jalna

11/08/2026

रेड रन स्पर्धा 2026 🏃

धावूया आरोग्यासाठी, धावूया समानतेसाठी ! 🏃‍♂️

आंतरराष्ट्रीय युवा दिन 2026 निमित्ताने आयोजित "रेड रन स्पर्धा 2026" मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या ऊर्जेने निरोगी समाजाचा संदेश द्या!

जिंका आकर्षक रोख बक्षीसे आणि राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी 🏆

📞 अधिक माहिती व नोंदणीसाठी आजच * जिल्हा सामान्य रुग्णालय जालना* जिल्हा AIDS प्रतिबंध व नियंत्रण विभागाशी संपर्क साधा.

#रेडरन२०२६ #आंतरराष्ट्रीययुवादिन #आरोग्यासाठीधावूया #समानतेसाठीधावूया #युवाशक्ती #एचआयव्हीजागरूकता #आरोग्यजागरूकता #निरोगीयुवा #सार्वजनिकआरोग्य #एमएसएसीएस #भारतएचआयव्हीआणिएसटीआयविरुद्ध #नाकोइंडिया

रेड रन स्पर्धा 2026 🏃धावूया आरोग्यासाठी, धावूया समानतेसाठी ! 🏃‍♂️आंतरराष्ट्रीय युवा दिन 2026 निमित्ताने आयोजित "रेड रन स...
09/08/2026

रेड रन स्पर्धा 2026 🏃

धावूया आरोग्यासाठी, धावूया समानतेसाठी ! 🏃‍♂️

आंतरराष्ट्रीय युवा दिन 2026 निमित्ताने आयोजित "रेड रन स्पर्धा 2026" मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या ऊर्जेने निरोगी समाजाचा संदेश द्या!

📞 अधिक माहिती व नोंदणीसाठी आजच जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा AIDS प्रतिबंध व नियंत्रण विभागाशी संपर्क साधा.

#रेडरन२०२६ #आंतरराष्ट्रीययुवादिन #आरोग्यासाठीधावूया #समानतेसाठीधावूया #युवाशक्ती #एचआयव्हीजागरूकता #आरोग्यजागरूकता #निरोगीयुवा #सार्वजनिकआरोग्य #एमएसएसीएस #भारतएचआयव्हीआणिएसटीआयविरुद्ध #नाकोइंडिया

23/01/2026
Today 1 December'  World AIDS Day '2025, celebrated at district Civil Hospital  Jalna  especially by District AIDS preve...
01/12/2025

Today 1 December' World AIDS Day '2025, celebrated at district Civil Hospital Jalna especially by District AIDS prevention unit,with our Hon. C.S sir,most honoured health officers, NGOs,counsellors lab technicians, ART Staff.
Efforts are taken by RRC College Professor, and student participation as TAKING A ACTIVITY Bike rally.
A distinct AIDS preventing messages, also slogans, are spread smoothly in a new dawn of town. CivilSurgeon Jalna Shakil Shaikh Vijay Pawar Vilas Arjunrao Kamble Kamble Amol Perkar Maharashtra State AIDS Control Society
राष्ट्रीय एड्स दिनानिमित्त संकल्प करू, जागरूकता वाढवू, सुरक्षितता पाळू, आणि HIV–एड्स विरुद्धची लढाई अधिक मजबूत करू.
HIV विषयीच्या गैरसमजांपासून सावध राहा. योग्य माहिती घ्या आणि जागरूक राहा.
#राष्ट्रीयएड्सदिन ागरूकता #सुरक्षितरहा #योग्यमाहितीघ्या #गैरसमजदूरकरा #आरोग्यप्रथम #एड्सविरोधीलढा #जागरूकसमाज #स्वताआणिजोडीदाराचेसंरक्षण

जालना  जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एचआयव्ही / एड्स विषयक संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली.Maharashtra Stat...
09/08/2025

जालना जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची
एचआयव्ही / एड्स विषयक संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली.
Maharashtra State AIDS Control Society
Vilas Arjunrao Kamble Kamble Vijay Bansode Vijay Pawar Shakil Shaikh

24/07/2025

Red Ribbon Club 🎗️ Quiz competition Organised by DAPCU Civil Hospital jalna.
#2025

Address

CIVIL HOSPITAL JALNA
Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DAPCU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DAPCU:

Shortcuts

Share