राहूल महाजन वेलनेस सेंटर

  • Home
  • India
  • Jalna
  • राहूल महाजन वेलनेस सेंटर

राहूल महाजन वेलनेस सेंटर अॅक्युप्रेशर चिकित्सा, योग व निसर्गो?

गुडघेदुखी (गुडघा दुखणे, सुजणे, झिजणे, चालतांना अडकणे, वंगण कमी होणे, मुंग्या येणे, मांडी घालता न येणे इ.), तसेच मणक्याचे आजार (कंबरदुखी, मानदुखी इ.), पार्किनसन्स, लकवा (Paralysis), सांधेवात (Arthritis), मधुमेह (Diabetes), उच्च-रक्तदाब (Blood-Pressure), लचक बसने, मासिक पाळीच्या तक्रारी, वजन कमी किंवा जास्त असणे इ. आजारांसाठी विना- औषध व विना- ऑपरेशन बाह्योपचार केंद्र.

30/09/2017

आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

31/12/2015

काही कटू आठवणींना विसरून , चांगल्या आठवणींना लक्षात ठेवूया . आणि २०१५ ला बाय बाय करू यात .
येणारे नवीन वर्ष (२०१६) आपणा सर्वांना सुख समृद्धीचे , आनंदाचे, भरभराटीचे जावो, तसेच आपली आर्थिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती होवो . हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!! नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!!!!

22/10/2015

आमच्या असंख्य ग्राहकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!!

27/02/2015

Ratans DAILY FIT (lokmat paper add) is now available at our store in 4 different flavors at wholesale price at Rs. 220 per pack (MRP- Rs. 245). Contact - SANKET AGENCY,nehru road, kabadi mohalla, kadrabad, Jalna. call 231385, 232385. Hurry....... LImited Period Offer!!!!!!

18/11/2014

गुडघा दुखतोय, गुडघ्यावर सूज आली आहे, पाय मुरगळलायं, उसन भरलीये अॅक्युप्रेशरद्वारे त्वरित आरामाकरिता संपर्क साधा – ०९४२११९४७३०, ०८२७५३२९५५४

22/10/2014

आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दिपावालीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Siddiki Madam, Jalna
30/07/2014

Siddiki Madam, Jalna

29/07/2014

सभी मुस्लीम भाईयों को ईद मुबारक हो...!!!!

सौ. सावनी विलास कामतीकर४०७, बेन्झजी रोड, काद्राबाद,जालना (महाराष्ट्र)
28/07/2014

सौ. सावनी विलास कामतीकर
४०७, बेन्झजी रोड, काद्राबाद,
जालना (महाराष्ट्र)

सौ. विजया पवारसमर्थ नगर, जुना जालना
26/07/2014

सौ. विजया पवार
समर्थ नगर, जुना जालना

सौ. स्मिता व  श्री. संजय पाटीलभाग्य नगर, जालना
26/07/2014

सौ. स्मिता व श्री. संजय पाटील
भाग्य नगर, जालना

Address

Jalna
431203

Telephone

09421194730

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राहूल महाजन वेलनेस सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to राहूल महाजन वेलनेस सेंटर:

Share