04/06/2026
परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण औषधे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाला मिळालेली ही सुंदर दखल. 💙
ठाणेवैभवचे मनःपूर्वक आभार.
हा सन्मान माझ्या सर्व परिवार, ग्राहक, सहकारी आणि शुभेच्छुकांचा आहे. 🙏
आपल्या कार्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र बिझनेस क्लबचे मनःपूर्वक आभार.
तसेच, आमच्या कार्याची दखल घेऊन त्याला योग्य ओळख मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अपर्णा नखाते मॅडम आणि मंगेश यादव सर यांचे विशेष आभार व मनःपूर्वक कृतज्ञता. 🙏
आपल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला अधिक उत्साहाने, जबाबदारीने आणि समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते. ✨
हीच प्रेरणा घेऊन समाजाच्या आरोग्यसेवेसाठी आणखी जोमाने कार्य करत राहू. 💙🙏