07/08/2026
🌹 महिलांनो...स्वतःसाठी एक तास द्या... कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी कुटुंब. ✨ *जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करता, तेव्हा केवळ तुमचे शरीरच नाही... तर तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलू लागते.* 💚
जेव्हा तुम्ही अधिक चांगले दिसता, तेव्हा लोक तुमच्याशी अधिक चांगल्या प्रकारे वागतात.
🌸 महिलांनो, आपल्या शरीराचे संकेत ओळखा...! 🌸
वारंवार थकवा येणे, मूड सतत बदलणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, झोप न लागणे, मासिक पाळीतील अनियमितता... हे फक्त दैनंदिन त्रास नाहीत, तर हार्मोन्सच्या असंतुलनाची लक्षणे असू शकतात.
💜 या खास मोफत Zoom सत्रात सहभागी व्हा आणि जाणून घ्या: ✨ हार्मोन्समधील बदल का होतात? ✨ त्याचा शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? ✨ नैसर्गिक जीवनशैलीद्वारे हार्मोनल संतुलन कसे राखता येते?
📅 दिनांक: शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६
🕣 वेळ: रात्री ८:३० वाजता
💻 माध्यम: Zoom
📲 आजच आपली जागा निश्चित करा आणि ही माहिती आपल्या आई, बहिणी, पत्नी, मुलगी आणि मैत्रिणींनाही नक्की शेअर करा. 💜
*Link sathi 9284518892 वर मेसेज करा 🙏🏻*