Ankur Fertility Clinic Karad

Ankur Fertility Clinic Karad Ankur Fertility Clinic – Where Hope Meets Life. Expert fertility care with IVF, IUI, ICSI & more.
📍Karad | Start your journey to parenthood today

01/06/2026
अधिक माहिती आणि उपचारांसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा!अंकुर फर्टिलिटी क्लिनिक संपर्क : 9168035050नगरपालिका स्विमिंग पूल समो...
31/05/2026

अधिक माहिती आणि उपचारांसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा!

अंकुर फर्टिलिटी क्लिनिक
संपर्क : 9168035050
नगरपालिका स्विमिंग पूल समोर, रुक्मिणी नगर रोड, कराड

17/05/2026

just visit our clinic.

Ankur Fertility Clinic
Opp. Nagarpalika Swimming Pool, Rukmininagar Road, Karad

For more information please contact 02164-224175 or 9168035050

तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावर, विजयाच्या निश्चयाने युद्धनीती आखणारे, अतुलनीय पराक्रम आणि ध्येयनिष्ठा दाखवून प्रत्येक यु...
14/05/2026

तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावर, विजयाच्या निश्चयाने युद्धनीती आखणारे, अतुलनीय पराक्रम आणि ध्येयनिष्ठा दाखवून प्रत्येक युद्ध जिंकणारे, धैर्य , त्याग आणि स्वाभिमानाचे मूर्तिमंत प्रतिक #स्वराज्यरक्षक #रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती, त्यानिमित्ताने त्यांना मानाचा मुजरा..

#छत्रपती_संभाजी_महाराज_जयंती
Dharmaveer sambhajimaharaj

12/05/2026
Happy International Nurses Day!It's a special occasion to recognize and appreciate the hard work, dedication, and compas...
12/05/2026

Happy International Nurses Day!
It's a special occasion to recognize and appreciate the hard work, dedication, and compassion of nurses around the world. They play a crucial role in healthcare and make a significant impact on the lives of patients and their families. Thank you to all the nurses for your unwavering commitment and care!

स्वामी तिन्ही जगाचा,आईविना भिकारी !मातृदिनी जगातल्या प्रत्येक मातेला सलाम !आई म्हणजे प्रेम, त्याग, माया, संस्कार आणि निः...
10/05/2026

स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी !
मातृदिनी जगातल्या प्रत्येक मातेला सलाम !
आई म्हणजे प्रेम, त्याग, माया, संस्कार आणि निःस्वार्थ समर्पणाची मूर्ती असते. आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आणि आपल्या लेकरांच्या आनंदासाठी स्वतःचं सुख समर्पित करणाऱ्या जगातील सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक माहिती आणि उपचारांसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा!अंकुर फर्टिलिटी क्लिनिक संपर्क : 9168035050नगरपालिका स्विमिंग पूल समो...
05/05/2026

अधिक माहिती आणि उपचारांसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा!

अंकुर फर्टिलिटी क्लिनिक
संपर्क : 9168035050
नगरपालिका स्विमिंग पूल समोर, रुक्मिणी नगर रोड, कराड

Address

Opp. Nagarpalika Swimming Pool, Rukmini Nagar Road, Mangalwar Peth
Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur Fertility Clinic Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share