15/07/2026
आजपासून ते १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत
सह्याद्री हॉस्पिटल, करमाड येथे मोफत मल्टीव्हिटामिन गोळ्यांचे वितरण शिबिर सुरू झाले आहे.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि या मोफत सेवेचा लाभ घ्या.
स्थळ: सह्याद्री हॉस्पिटल, करमाड