Siddhivinayak nutrihub

Siddhivinayak nutrihub Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Siddhivinayak nutrihub, Khanapur.

पूर्वीची आपली घरे गोमुत्र मिश्रित शेणाने सारवलेली असायची, त्यामुळे घरातील वातावरण पवित्र व सात्विक असायचे, पण अलीकडे फरश...
15/06/2022

पूर्वीची आपली घरे गोमुत्र मिश्रित शेणाने सारवलेली असायची, त्यामुळे घरातील वातावरण पवित्र व सात्विक असायचे, पण अलीकडे फरशीच्या वापरामुळे गोमूत्राचा वापर बंद झाला आहे. गो शक्ती फ्लोअर क्लीनर चे फायदे 1) गोमूत्र आणि नीम तेलाच्या वापराने फरशी स्वच्छ व निर्जंतुक होते 2) गोमुत्र हे नैसर्गिक जंतुनाशक असून घरातील शुद्धीकरणा बरोबरच घरातील नकारात्मक वातावरण दूर करते आणि ऑक्सिजन लेव्हल वाढवते .3) गोमूत्र, पाईन आणि नीम तेलामुळे मच्छर आणि माशांचे प्रमाण कमी होते, आमचे हे उत्पादन इको फ्रेंडली आहे, त्यामुळे केमिकल रिएक्शन ची भीती नाही,उत्पादक सिद्धिविनायक ग्रह उद्योग 9096959798, 8485028299

Products sathi call- 9028852015****Samarth Saccuess  Ortho Life Pvt Ltd.**** *🚨*कोणालाही खालील आजार असेल* 🚨*1) हात पाय द...
16/04/2022

Products sathi call- 9028852015
****Samarth Saccuess Ortho Life Pvt Ltd.****

*🚨*कोणालाही खालील आजार असेल* 🚨
*1) हात पाय दुखणे।*
नस दबलेली असने
*2) कंबर दुखणे*
*3) मणका दुखी*
*4) गुडघेदुखी ।चालताना उठताना बसताना त्रास होणे*
*5) हात पायाला मुंग्या येणें वात येणे*संधीवात आमवात
*6) शुगर प्रॉब्लेम डायबेटीस*
*7) एक्सीडेंट झालेला असने*
*8) पाठ दुखणे खांदा दुखणे।*
*9) पॅरालिसिस ।अर्धांगवायू।
11 कमरेमध्ये गॅप मणक्या मध्ये गॅप। मनक्या मधे गॅप
12 हाडांमध्ये कुठेही दुखणे असो *यापैकी कुठलाही आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या नातेवाईक मित्रपरिवार किंवा आपण ओळखीत असलेल्याना। खात्रीपूर्वक रज आयुर्वेदिक औषधि। 8ते 10 दिवसापासूनच रिझल्ट येण्यास सुरुवात। लाखो लोकाना आजारातुन यशस्वीरीत्या बाहेर काढुन त्यांना नविन आजारमुक्त जिवन देण्यात यशस्वी।।..
9096959798

08/04/2022

*मूळव्याधी वर काही घरगुती उपाय...*

या आजारात शौचावाटे रक्त पडते आणि त्या ठिकाणी खूप वेदनाही होतात. तिखट खाणे, कोरडा आहार, वेग अडवून धरण्याची सवय, तंबाखू - गुटखा यासारखी व्यसने, दारूचे व्यसन, रात्री जागरण करणे इत्यादी कारणांनी बद्धकोष्ठता होते. याकडे दुर्लक्ष करू नये.

*उपाय...*
1.मूळव्याध असणा-या रुग्णांना मुळय़ाची पानं अथवा त्यांचा रस दिल्यानं फायदा होतो. मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात.

2. रात्री झोपताना अर्धा चमचा एरंड तेल घ्यावे किंवा गरम दुधात तूप घालून प्यावे. जेवणामध्ये कोरडा आहार घेऊ नये. वरण, आमटीमध्ये कालवून खावे.

3.या त्रासात प्रथम ज्येष्ठमध पावडर तुपात मिसळून दिवसातून तीन वेळा साजूक तुपासह चाटण घ्यावे, त्यामुळे शौचास मऊपणा येतो. घरामध्ये एखादा पसरट टब असल्यास त्यामध्ये ज्येष्ठमध पावडर घालून पाणी घालून बसावे, त्याचा चांगला उपयोग होतो.

4.रक्त जात नसणा-या मुळव्याधीत सुरण, ताक, मनुका इ.पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावे, मलावरोध नष्ट होईल या दृष्टीने.

5.आवळा, ताक, लोणी, बकरीचे दुध, सुरण, गायीचे तुप, जुना तांदुळ, मनुका हे पदार्थ मुळव्याध या विकारात नित्य सेवन करावे.

6. मूळव्याधीवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम पडतो.

7. कारल्यांच्या पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. या सोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.

8. सकाळी उपाशी पोटी एक कप गायीच्या थंड दुधात एक लिंबु पिळून ते दुध फाटायच्या आधी पिणे. असे सतत तीन दिवस करणे.

9. रात्री गरम दुधात साजूक तुप (गायीचे) घालून ते एक कप पिणे

10. नारळाच्या शेंड्या जाळुन त्याचे चुर्ण बनवुन ताका सोबत घ्या

11. एक आख्खा मुळा खा 8 दिवस किंवा रस व सैंधव मिठ घ्या.

12. रात्री मुठभर शेंगदाणे भिजत घालून सकाळी उपाशी पोटी खा.

13. त्रिफळा चुर्ण रात्री दुधातून घ्या

14. पुरेपूर झोप घ्या ताण-तनावापासुन दूर रहा.

15 काळे मीठ व एक चमचा सकाळी लिंबाच्या रसा मधुन घेणे.

16 सकस व पोषक सहज पचल असा आहार घ्या वा आहारात सुरणाच्या कंदाचा व मुळा वापरा करणे.

हिरवी मिरची, तिखट लसुन आले गरम मसाले पदार्थ खाणे टाळणे. गोड ताक पिणे.

*औषध-*
1) दिव्य अभयारिष्ट हे पातळ औषध जेवणा नंतर १५ ते २० मि.लि

दिव्य अर्शकल्प वटी
स2 दु 2 सं2 ताका सोबत जेवणाच्या आर्धा तास आगोदर घ्या
2) त्रिफळा चुर्ण रात्री दुधातून एक चमचा व दोन चमचे तुप 21 दिवस सेवन करा.

*व्यायाम-*
दररोज 30 मिनिटे व्यायामाने
बराच आराम मिळेल
अनुलोमीलम 10
कपालभाती 10
पुरक हालचाली 10

वरील उपायांनी जर मुळव्याधीत फरक पडला नाहीच तर जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणे की नक्की हा मुळव्याध, भगंदर, फिस्टुलाचा त्रास आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

   Availableहेल्दी मिलेट नूडल्सपत्ता - सिद्धिविनायक इंटरप्राईजेस , शिवदर्शन कॉम्प्लेक्स , खानापूर रोड ,विटा.संपर्क - 848...
27/03/2022

Available
हेल्दी मिलेट नूडल्स
पत्ता - सिद्धिविनायक इंटरप्राईजेस , शिवदर्शन कॉम्प्लेक्स , खानापूर रोड ,विटा.
संपर्क - 8485028299

कास्य वाटी फूट मसायजर खरेदीसाठी संपर्क सिद्धिविनायक   शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा होलसेल आणि रिटेल प्रॉडक्ट मि...
24/02/2022

कास्य वाटी फूट मसायजर खरेदीसाठी संपर्क सिद्धिविनायक शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा होलसेल आणि रिटेल प्रॉडक्ट मिळतील मोबाईल 90 288 520 15

◆ All natural millet health mix ◆✓Suitable for Diabetic & OREDMI NG  Orthopedic PeopleBenefits:● controls diabetes (suga...
12/02/2022

◆ All natural millet health mix ◆

✓Suitable for Diabetic & OREDMI NG Orthopedic People

Benefits:
● controls diabetes (sugar disease).
● Low blood pressure
● Knee pain, back pain
● Improves heart health
● Low blood sugar level
● Red blood cells proliferate.
● Relax , release tiredness and fatigue.
● facilitates digestion,

ग्लुटेन फ्री, फायबर्स युक्त जवार दलीया सिद्धिविनायक न्युट्रि हब शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा
24/01/2022

ग्लुटेन फ्री, फायबर्स युक्त जवार दलीया सिद्धिविनायक न्युट्रि हब शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा

◆ ऑल नॅचरल मिल्लेट्स मिक्स ◆ मधुमेह नियंत्रित करते हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तातील साखरेची पातळी सुधारतेलाल रक्त पेशी वा...
20/01/2022

◆ ऑल नॅचरल मिल्लेट्स मिक्स ◆
मधुमेह नियंत्रित करते
हृदयाचे आरोग्य सुधारते
रक्तातील साखरेची पातळी सुधारते
लाल रक्त पेशी वाढतात
थकवा कमी होतो
गुडघेदुखी पाठदुखी च्या समस्या साठी उपयुक्त
पचनक्रिया सुलभ होते
◆ साखर, अडेंटिव्हस ,कलर्स आणि फ्लेवर्स मुक्त
◆संपर्क - 9028852015
◆पत्ता - सिद्धिविनायक न्यूट्री हब, शिवदर्शन कॉम्प्लेक्स ,खानापूर रोड, विटा.

10 ml Rs.65 rupaye
14/01/2022

10 ml Rs.65 rupaye

सिद्धगिरी कनेरी मठ सर्व उत्पादने होलसेल आणि रिटेल मिळतील संपर्क करा सिद्धिविनायक  न्यू ट्रीहब शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानाप...
12/01/2022

सिद्धगिरी कनेरी मठ सर्व उत्पादने होलसेल आणि रिटेल मिळतील संपर्क करा सिद्धिविनायक न्यू ट्रीहब शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा

12/01/2022

Address

Khanapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak nutrihub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share