04/10/2026
विमानतळावर उतरणारा प्रत्येक प्रवासी हा केवळ प्रवासी नसतो; तो शहरातील वाहतूक, हॉटेल, खाद्यपदार्थ, पर्यटन आणि व्यापारासाठी संभाव्य ग्राहक असतो. उजळाईवाडी येथील छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून सुरू झालेल्या नियमित हवाई सेवांचा थेट परिणाम आता कोल्हापूरच्या सर्वच क्षेत्रांतील अर्थकारणावर स्पष्टपणे दिसू लागला आहे.
✈️