29/11/2025
🌟 होमिओपथीने वाचवले एक जीवन! 🌟
१५ वर्षांचा फॉलो-अप असलेला किडनी फेल्युअर केस
४५ वर्षांचे (सध्या ६०) रुग्ण, ज्यांना क्रॉनिक किडनी फेल्युअर ची तक्रार.
रिपोर्ट्स अत्यंत गंभीर—
🔹 Serum Creatinine : 8.7 mg/dl
🔹 Blood Urea : 210 mg/dl
नेफ्रोलॉजिस्टने तात्काळ डायलिसिस सुरू करण्याचा आणि आयुष्यभर चालू ठेवावा असा सल्ला दिला.
पण रुग्णाने धैर्याने तो पर्याय नाकारला आणि होमिओपथी स्वीकारली.
💊 उपचारानंतरची प्रगती—
▪️ 6–7 महिन्यांत Creatinine 2.5 mg/dl
▪️ 1.5 वर्षांत 1.5 mg/dl
गेल्या 13 वर्षांपासून—
🟢 Creatinine 1 – 1.5 mg/dl
🟢 Blood Urea 40 – 50 mg/dl
🟢 BP 120/80
आज ते पूर्णपणे निरोगी, सक्रिय, आनंदी जीवन जगत आहेत…
तेही फक्त होमिओपथिक औषधांनी.
✨ होमिओपथी योग्य रुग्णाला, योग्य औषध दिल्यास चमत्कार घडवत असते!
👇 रुग्णाचा व्हिडिओ येथे 👇