New Integrated Homoeopathic Association -NIHA Kolhapur

Directions Website

New Integrated Homoeopathic Association -NIHA Kolhapur NEW INTEGRATED HOMOEOPATHIC ASSOCIATION (NIHA)KOLHAPUR, IS HOMOEOPATHIC DOCTORS ASSOCIATION

निहा कोल्हापूर परिवाराकडून डॉ. सौ. रजनीताई इंदुलकर मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
14/09/2026

निहा कोल्हापूर परिवाराकडून डॉ. सौ. रजनीताई इंदुलकर मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

05/09/2026
🦚🪈 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪈🦚🌸 “जिथे श्रद्धा आहे, तिथे श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे…जिथे प्रेम आहे, तिथे...
04/09/2026

🦚🪈 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪈🦚

🌸 “जिथे श्रद्धा आहे, तिथे श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे…
जिथे प्रेम आहे, तिथे श्रीकृष्णाचा वास आहे…” 🌸

💙 भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या
पावन पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास
सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यश लाभो,
हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना! 🙏✨

🌺 नंदाच्या घरी आनंद झाला…
जय देवकीनंदन! 🌺

💐 कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

— NIHA कोल्हापूर परिवार
🦚 New Integrated Homoeopathic Association, Kolhapur 🦚

निहा कोल्हापूर परिवाराकडून डॉ तुषार पांडव सर (सचिव NIHA कोल्हापूर) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा.
27/08/2026

निहा कोल्हापूर परिवाराकडून डॉ तुषार पांडव सर (सचिव NIHA कोल्हापूर) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा.

*राज्यस्तरीय महामोर्चामध्ये सक्रिय सहभागाबाबत**प्रति,माननीय अध्यक्ष/सचिव इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन (N),कृतीसमिती, हि...
17/08/2026

*राज्यस्तरीय महामोर्चामध्ये सक्रिय सहभागाबाबत*

*प्रति,
माननीय अध्यक्ष/सचिव
इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन (N),
कृतीसमिती, हिंपम,
तसेच सर्व होमिओपॅथिक संघटना प्रमुख,

विषय : दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय महामोर्चामध्ये सक्रिय सहभागाबाबत.

महोदय,

दि. १४/०८/२०२६ रोजीचे आपले पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय महामोर्चाच्या आयोजनाबाबत आम्ही अवगत आहोत.

न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA), कोल्हापूर ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या हक्कांसाठी व त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सदैव सकारात्मक व सक्रिय भूमिका घेणारी संघटना आहे.

दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महामोर्चाला NIHA, कोल्हापूरच्या वतीने सक्रिय पाठिंबा देण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.
CCMP
उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये शेड्युल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदवहीत नोंदणी मिळालीच पाहिजे.

आपली संघटित शक्ती आणि शांततामय लोकशाही मार्गाने आपला आवाज शासनापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.

NIHA, कोल्हापूरच्या सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्व सभासद डॉक्टरांनी या महामोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकजूट होमिओपॅथिक डॉक्टरांची ताकद आहे!
आपला हक्क – आपली एकजूट – आपला संघर्ष!

न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA), कोल्हापूर

डॉ. सचिन भादवणकर
अध्यक्ष – NIHA कोल्हापूर

डॉ. तुषार पांडव
सचिव
NIHA, कोल्हापूर

*🌹🎂 आदरणीय डॉ. बाहुबली शहा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🎂🌹*महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी (MCH) चे प्रशासक म्...
17/08/2026

*🌹🎂 आदरणीय डॉ. बाहुबली शहा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🎂🌹

*महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी (MCH) चे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेणारे, तसेच BHMS CCMP डॉक्टरांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले एक अभ्यासू, दूरदृष्टीचे आणि खंबीर नेतृत्व म्हणजे डॉ. बाहुबली शहा सर. ⚕️🌟*

*CCMP डॉक्टरांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न असो, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांचा विषय असो किंवा MCH च्या सक्षम व पारदर्शक प्रशासकीय व्यवस्थेसाठीचे प्रयत्न असोत—आपले योगदान निश्चितच मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. ✊*

*आपल्या नेतृत्वातून संघटन, संघर्ष आणि सकारात्मक परिवर्तनाची दिशा अनेक डॉक्टरांना मिळत आहे. महाराष्ट्रातील होमिओपॅथी क्षेत्र अधिक सक्षम, संघटित आणि प्रगत करण्यासाठी आपले कार्य असेच अविरत सुरू राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. 💐*

*💐 आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश, सन्मान आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्या नेतृत्वाखाली होमिओपॅथी क्षेत्राची आणखी भरभराट होवो! 🙏*

*🎉🌹 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, शहा सर! 🌹🎉*

*— न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA), कोल्हापूर*
*⚕️ एकजूट • संघर्ष • नेतृत्व • होमिओपॅथीचा विकास ⚕️*

*निहा कोल्हापूर परिवाराकडून डॉ संगिता पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂*
15/08/2026

*निहा कोल्हापूर परिवाराकडून डॉ संगिता पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂*

Address

Sanjeevani Clinic, Jayshobha Sankul Near Eligant Hotel
Kolhapur
416005

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Integrated Homoeopathic Association -NIHA Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share