Homeo care clinic

Homeo care clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Homeo care clinic, Medical and health, Latur.

04/01/2026

**es

29/12/2025

27/12/2025
World AIDS DAY कंडोम वापरून होईल सुरक्षाहीच जीवनाची खरी परीक्षा मैत्री करावी कंडोम शीनसेल भीती एड्सशी चाचणी करा रक्ताचीस...
01/12/2025

World AIDS DAY

कंडोम वापरून होईल सुरक्षा
हीच जीवनाची खरी परीक्षा

मैत्री करावी कंडोम शी
नसेल भीती एड्सशी

चाचणी करा रक्ताची
समस्या दूर होईल एड्सची

हस्तांदोलन करा न भिता
एड्स होत नाही कोणाला स्पर्शता

नियम पाळा, एड्स टाळा.

लैंगिक संबंध ठेवता दक्षता पाही
कारण एड्सवर कोणताही इलाज नाही

होऊन जरा सुशिक्षित
करा लैंगिक संबध सुरक्षित

करा त्या सर्व गोष्टी
ज्यामुळे होईल एड्सची पुष्टी

एड्स आजार नाही सोपा
म्हणून त्यापासून स्वतःला जपा

एड्स वर गरज नाही औषधाची
फक्त काळजी घ्या स्वतःची

गरज हवेची असे पक्षा
करा एड्स पासून स्वतःची सुरक्षा

कंडोम मुळे होईल सुरक्षा
बरे आहे ते एड्स पेक्षा

होऊन सारे एकसंध
करुया एचआयव्ही चा प्रतिबंध

सुरक्षेचा घेऊन पुढाकार
एड्समुक्त भारताचा करुया निर्धार

असेल एड्स जेथेजीवनाचा नाश तेथे. संयम पाळा, एड्स टाळा असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाईहा मानव जन्म पुन्हा नाही. कंडोम...
01/12/2025

असेल एड्स जेथे
जीवनाचा नाश तेथे.

संयम पाळा, एड्स टाळा

असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाई
हा मानव जन्म पुन्हा नाही.

कंडोमचा वापर करून
एड्सला लावा पळवून

करा प्रतिज्ञा स्वतःशी
दूर राहील असुरक्षित संबंधाशी

सुरक्षेत आहे तुमची भलाई
हीच खरी जीवनाची कमाई

24/11/2025

An important video about *Antibiotic resistance* and homeopathy:- must listen

10/11/2025

PSORIASIS - A HOMEOPATHY VIEW ON ITS MANAGEMENT

Trust Classical Homeopathy for LIVER PROBLEMS ADDRESS ---HOMEO CARE CLINICFIRST FLOOR, SHAH TOWER , NEAR RAMA BIG CINEMA...
03/11/2025

Trust Classical Homeopathy for LIVER PROBLEMS

ADDRESS ---
HOMEO CARE CLINIC
FIRST FLOOR, SHAH TOWER , NEAR RAMA BIG CINEMA , SAWEWADI
LATUR 413512
WHATTSAPP 9096668007

27/10/2025

Gall bladder stones and homeopathy treatment 😊

23/10/2025

Shingles disease [ naagin disease ]

Address

Latur
413512

Telephone

+919096668007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Homeo care clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Homeo care clinic:

Share