27/06/2023
https://youtu.be/ZyCvMdnMlL8
पाऊस येवो ना येवो....
पण प्रेमाचा मौसम येणारच...💯❤️
आणि या प्रेमाच्या मौसममध्ये भर घालण्यासाठी आपल्यासाठी एक नवीन प्रेमगीत घेऊन आलो आहे,
खास तुमच्यासाठी....
🙈🙈🙈🙈
*शांतीरत्न प्रस्तुत*
*झालं ग प्रेम चॅटिंगवर मला*
😍😍😍😍😍
गायक *रत्नदीप घाडगे* यांच्या आवाजातील हे आगळं वेगळं प्रेमगीत ऐकून तुम्हाला तुमच्या प्रेमाची ❤️😘 आठवण आली की नाही, कॉमेंट्स करून नक्की सांगा हं...
मराठी रोमँटिक लव्ह साँगshantiratna Presents प्रेम चॅटिंगवर मलागायक: रत्नदीप घाडगेगीत-संगीत : रत्नदीप घाडगेसंगीत संयोजन: गौरव ....