Shri vishwanant ayurveda hospital.latur

Shri vishwanant ayurveda hospital.latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri vishwanant ayurveda hospital.latur, Medical and health, beside poornawadi bank, near osmanabad janta bank, khori galli Road, shivaji chowk , latur, Latur.

22/08/2020
गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात corona बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही किट आयुर्वेदिक औषधी असून, र...
21/08/2020

गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात corona बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही किट आयुर्वेदिक औषधी असून, रोगप्रतिकारक क्षमता वाढवुन निरोगी राहण्यास मदत करणारी आहे.

05/08/2020

*रोगप्रतिकारक्षमता वर्धक*

*कोरोणा प्रतिबंधक कीट ( kit )*

* वैशिष्ट्य

१) रोगप्रतिकार क्षमता वर्धक.

२) रोग निवारक.

३)Anti viral.

४) सर्व वयोगटासाठी उपयुक्त .

५) सामान्य व आजारी दोघांसाठी उपयोगी.

६)कोरोणा बधितांसाठी सुद्धा फायदेशीर.

७) मानस बल वर्धक.

*।।सर्वे सन्तु निरामयः।।*
डॉ . याचावड संतोष रेड्डी
श्री विश्वानंत आयुर्वेद चिकित्सालय, स्पाईन केअर सेंटर व पंचकर्म केंद्र खोरे गल्ली, लातूर.
संपर्क- 9021472132
-7588582235

14/06/2020

*अती घाम येणे : मोठया आजाराचे लक्षण*

1) घाम येणे हे त्वचेस तजेलदार ठेवण्यासाठी व त्याची कांती टिकवण्यासाठी आवश्यक आहे .

2) परंतु तोच घाम जास्त प्रमाणात येणे हे घातक ठरणारे आहे .

3)घाम येणे हे ह्रदयाची गती वाढल्याच्या परीणामस्वरूप होणारी प्रतिक्रिया.

4)परंतु ह्रदयाची गती वाढुन सुद्धा घाम न येणे ही विकृती ज्वराचे लक्षणे होय.

5) अति घाम येण्याची कारण मीमांसा ह्रदय , रक्त, पित्त आणि मुत्राशी संबंधीत विकृती मुळे निर्माण होते.

6)सामन्याता: खालील कारणामुळे अति घामाने व्यक्ती त्रस्त होतो
१) अन्ननलिका व आमाशयावरील सूज
२) आतड्याची वळवळ करण्याची क्षमता कमी होणे
३) धातु( शुक्र ) क्षयामुळे रक्तातील सस्नेह (स्निग्ध ) गुण कमी होणे .

४) रक्तालप्ता.

५) रक्त व चरबीचे प्रमाण बिघडणे.

६) रक्तातील पित्ताचा अंश वाढणे .

७) हृदयाच्या क्षमतेशी संबधीत विकृती (रचनात्मक व क्रियात्मक) कारणामुळे होते .

८) उच्चरक्तदाबासाठी जीवनभर घेतल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे वाढणारी रक्तातील पातळना .

९) प्रमेहामध्ये पुर्णत: स्नेह (तुप ) बंद करणे

१०) अती कोरडे व पित्त वाढवणारे आहार खाणे .

इत्यादी.

*उपाय। -
१)आहार -निद्रा -ब्रम्हचर्याचे योग्य प्रमाणात पालण .
२) आहारात स्नेहांश ( तुप )वाढवणे.
३) हृदयाशी संबंधीत आजार व प्रमेह यांची कारणे समजुन घेऊन त्या कारणांची आयुर्वेदीय चिकित्सा करणे व जीवनभर गोळ्या खाणे टाळणे.

वरील उपाय करून योग्य प्रकारे आयुर्वेद चिकित्सेचा वापर करून अति घाम येण्याच्या सवयीतुन पुर्णतः बरे होता येईल.
धन्यवाद!

।।सर्वे सन्तु निरामयः।।

*वैद्य संतोष याचावड*
श्री विश्वानंत आयुर्वेदीय स्पाईन केअर सेंटर व पंचकर्म केंद्र, खोरे गल्ली लातूर.
संपर्क- 9021472132/
7588582235

07/06/2020

*उन्हाळी : गंभीर आजाराचे पुर्वरूप*
1)उन्हाळी म्हणजे लघवी करताना जळजळ होणे, झळ लागणे हातापायात आग,सर्वांगात आग पडणे,डोके गरम राहणे ईत्यादी .

2) कारण : वरील लक्षणे निर्माण होण्याची कारणे खलील प्रमाणे असु शकतात .
१) हाडी ताप (जीर्ण ज्वर )
२) रक्ताप्लता
३) प्रमेह
४) अपचन
५) अति उष्ण (मसाला) पदार्थ खाणे ६) उन्हात जास्त वेळ रहाणे
७) उष्णतेजवळ असणारा वावर
८) मूत्रावह स्तोत्रस दृष्टी
९) पांडू
१०) पाळीशी संबंधीत तक्रारी
इत्यादी
3) वरील कारणांमुळे मूत्र निर्मिती व प्रवृत्ती व मूत्राची क्वालिटी खराब (मूत्रातील स्निग्धता कमी होणे ) होऊन किंवा मात्रा कमी होऊन उन्हाळी निर्माण होते.

4) म्हणुन फक्त लघवी वाढवणारे औषधी वरील लक्षणे कमी करतील असे नाही .

5)व्याधीच्या मूळ कारणास बरे केल्यासच उन्हाळी हे आजार पूर्णतः बरे होईल .

6) चिकित्सा -
*प्रतिबंधात्मक उपाय -
१) लघवीची निर्मिती ही आहार रस तयार होताना आंत्रमध्ये होते .
२) किडनी फक्त रक्तातून लघवी वेगळी करण्याचे काम करते.
३)म्हणुन पाचन क्रिया व्यवस्तीत ठेवणे .

४) मूळव्याध ईत्यादी .आतड्याशी संबंधित आजार फक्त ऑपरेशन करून बरी करण्यापेक्षा त्याची कारणे व संप्राप्ती बरी करायला हवी.

५) आहारात योग्य प्रमाणात स्नेहाचा वापर करावे.
६) सात्विक आहाराचे सेवन करावे .
७) तहान लागल्यासाच पाणी पिणे.
८)वातूळ पदार्थ कमी सेवन करणे.
९)नित्य व्यायाम करणे
१०) चिकटपणा वाढवणारी पदार्थ वर्ज्य करणे . इत्यादी
* आयुर्वेद चिकित्सकाच्या मार्गदर्शना खाली पंचकर्म चिकित्सेद्वारे वरील आजार बरा होईल .

*।।सर्वे सन्तु निरामयः।।*

वैद्य संतोष याचावड
श्री विश्वानंत आयुर्वेद चिकित्सालय, लातूर.
संपर्क-7588582235

05/06/2020

||प्रमेह आयुर्वेदिक विवेचन ||

१) प्रमेह हा आजार नसुन अतीसुखभोगाच्या परीपाक स्वरूप निर्मीत दुष्परीणाम आहे.
२)व्यायामाचा अभाव , रात्री जागरण, चिंता, अती गुरू आहार (पाचन शक्तीपेक्षा जास्त जड ) विदाही, पिष्टमय पदार्थांचे सेवन, स्नेहाची शरीरातील कमतरता किंवा अति वापर ईत्यादी करणामुळे प्रमेह निर्माण होतो.

३) वरील कारणामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता त्याचा चिकट आहार रस तयार होतो.

४)हा चिकट आहार रस ऊर्जेत (एनर्जी मध्ये) रूपांतरीत न होता तसाच रक्तात राहतो.

५)त्याच्या परिणाम स्वरूप धातुगत क्लेद(रक्तातील चिकटपणा) जास्त प्रमाणात निर्माण होऊन उत्तरोत्तर धातु विकृती जास्त आढळते . आणि मेद धातूच्या समोरील धातूंचे पोषण थांबते.
६)परीणाम स्वरूप वारंवार लघवी होणे ,चक्कर येणे ,डोळ्यासमोर अंधारी येणे , अंग जड पडणे अशी लक्षणे निर्माण होतात.

७) रक्तात निघणारी साखर आणि गोड पदार्थांतुन उत्पन्न साखर ह्यचा स्पष्ट संबध दिसत असला तरी रक्तातील साखर वाढण्यास गोड पादार्थापेक्षा जास्त कारणीभुत.
१) पिष्टमय पदार्थ अति सेवन .
२) अजीर्ण.
३) किण्वन प्रकियेद्वारे निर्मित
पदार्थ
४) दिवसा झोपणे
इत्यादी करणे जास्त कारणीभुत असतात.

८) प्रमेह रोखण्यासाठी खालील गोष्टी करने आवश्यक आहे .
1) दररोज व्यायाम।

2)सूर्यास्तापूर्वी भोजन

3) ज्या प्रदेशात जे पदार्थांचे उत्पादन होते तेच पदार्थ खाणे.

4) junk food टाळणे.

5) भारतीय संस्कृती नुसार ऋतूनुसार आहार आणि विहाराचे नियम तंतोतंत पाळने .

9) ज्यानां प्रमेह हा व्याधी झालेला आहे त्यांनी 1)आयुर्वेदिक चिकित्सा
2)पंचकर्म 3) व्यायाम व योगासणे ह्यांचा योग्य वापर केल्यास प्रमेह हा व्याधी पुर्णतः बरा होईल.

*।।सर्वे सन्तु निरामयः।।*

वैद्य संतोष याचावड
श्री विश्वानंत आयुर्वेद चिकित्सालय, लातूर.
संपर्क-7588582235

Udgir visit
31/01/2020

Udgir visit

Address

Beside Poornawadi Bank, Near Osmanabad Janta Bank, Khori Galli Road, Shivaji Chowk , Latur
Latur
413512

Telephone

+919021472132

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri vishwanant ayurveda hospital.latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri vishwanant ayurveda hospital.latur:

Share