26/08/2026
ईद-ए-मिलाद मुबारक
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा! शांततेचा संदेश, प्रेमाची शिकवण आणि मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या
पैगंबर मुहम्मद साहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊया.
🌎website: https://sanjeevanihospitallonavala.in/