Dr. Mayur S. Khare

Dr. Mayur S. Khare Dr. Mayur s khare
sai sanjivani naturopathy center
malegaon 423203
mob. 9975497932
WhatsApp 895607

Sai Sanjivani Hospital is dedicated to providing compassionate and comprehensive healthcare services to our community. With state-of-the-art facilities and a team of experienced medical professionals, we prioritize patient care and well-being. From routine check-ups to specialized treatments, we are committed to ensuring the highest standards of medical care for all.

07/05/2026
Limited seats available, apply early for admission! Call @8806997932
06/05/2026

Limited seats available, apply early for admission! Call @8806997932

पॅरालीसीस वर खात्रीशीर उपचार हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार कमी खर्च, कमी वेळ, कमी त्रास योग्य उपचारासाठी आजच संपर्क करा म...
26/04/2026

पॅरालीसीस वर खात्रीशीर उपचार
हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार
कमी खर्च, कमी वेळ, कमी त्रास
योग्य उपचारासाठी आजच संपर्क करा
मो. 9975497932mayur_khare

आमीबाने  खाल्ला मेंदु सावधान! दूषित पाण्यात पोहताना काळजी घ्या, कारण फक्त एका दिवसातही जीव धोक्यात येऊ शकतो. आरोग्य जपणे...
17/08/2025

आमीबाने खाल्ला मेंदु
सावधान! दूषित पाण्यात पोहताना काळजी घ्या, कारण फक्त एका दिवसातही जीव धोक्यात येऊ शकतो. आरोग्य जपणे, हीच खरी सजगता!

माहिती:

ब्रेन ईटिंग अमीबा म्हणजे ‘नेग्लेरिया फाउलरी’ हा जीवाणू, जो प्रामुख्याने दूषित गोड्या पाण्यात (उद्यात, तलाव, विहिरी) आढळतो.

पाण्यात पोहताना अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूत जाऊन पेशी नष्ट करतो.

यामुळे अतिशय दुर्मिळ आणि प्राणघातक रोग - अमीबिक इंसेफेलायटिस (Primary Amoebic Meningoencephalitis) होतो.

प्रारंभिक लक्षणे: डोकेदुखी, ताप, मळमळ, उलटी, मान ताठ होणे, गोंधळ, संतुलन बिघडणे, वास आणि चव बदलणे, शेवटी कोमा.

लक्षणे १-१२ दिवसांत दिसतात व मृत्यू वेगाने होतो.
⏳ काही दिवसांतच मृत्यूची शक्यता!

👉 लक्षणे:
डोकेदुखी • ताप • मळमळ • उलटी • वास/चव बदलणे • गोंधळ • संतुलन बिघडणे

⚡सुरक्षितता टिप्स⚡
✅ दूषित पाण्यात पोहणे टाळा
✅ नाकात पाणी जाऊ देऊ नका
✅ प्यायला नेहमी स्वच्छ पाणीच वापरा
✅ लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे धावा

#आरोग्यजागरूकता

डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एक प्रभावी आणि दूरदृष्ट...
27/12/2024

डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एक प्रभावी आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांनी आपल्या अर्थतज्ज्ञ आणि धोरणकार भूमिकेतून भारताच्या प्रगतीला नवे क्षितिज दाखवले. 2004 ते 2014 या कालखंडात पंतप्रधानपदावर कार्यरत राहून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली.

त्यांच्या शांत, संयमी नेतृत्वातून संपूर्ण देशाला दिशादर्शन मिळाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगात बळ मिळावे, हीच भावना.

29/11/2024

मणक्याचे आजार किंवा ऑपरेशन करूनही पायात व हातात अशक्तपणा, व्यवस्थित चालता येत नाही. अशा रुग्णांसाठी मालेगावातील प्रसिद्ध डॉ. मयुर खरे यांचे साई संजीवनी नॅचरोपॅथी सेंटर

🧠 लकवा/ पॅरेलिसिस च्या रूग्णांवर योग्य उपचार व काळजी साठी आजच भेट द्या.

🏥 आमचा पत्ता
साई संजीवनी निसर्गोपचार केंद्र
दिपक थिएटर समोर, कॅम्प रोड, मालेगाव (नासिक)

📆 अपॉइंटमेंट साठी
मो. डॉ. मयुर खरे
9975497932

कोजागिरी पौर्णिमा
16/10/2024

कोजागिरी पौर्णिमा

Address

Ground Floor Samarth Hospital, Opposite Seva Lab, Camp Road
Malegaon
423203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Mayur S. Khare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dr. Mayur S. Khare:

Share