Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center

Call Directions

Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center, Alternative & holistic health service, Mangalvedha.

28/09/2026
नस्य – आयुर्वेदातील एक महत्त्वाची पंचकर्म प्रक्रिया.आयुर्वेदामध्ये नस्य प्रक्रियेमध्ये नाकावाटे औषधी सिद्ध तेल किंवा तूप...
15/09/2026

नस्य – आयुर्वेदातील एक महत्त्वाची पंचकर्म प्रक्रिया.

आयुर्वेदामध्ये नस्य प्रक्रियेमध्ये नाकावाटे औषधी सिद्ध तेल किंवा तूप वापरले जाते. ही प्रक्रिया योग्य व्यक्तीची प्रकृती, समस्या आणि गरज लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.

नस्यबद्दल अधिक माहिती आणि योग्य उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डॉ. कैलास नरळे (B.A.M.S.)
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

📞 9822944945 / 9595965710
📍 नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

श्री विश्वविन्यास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

🌿 श्री विश्वविन्यास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र 🌿विरेचन (जुलाबाद्वारे शरीर शुद्धी) ही आयुर्वेदातील एक पंचकर्म...
12/09/2026

🌿 श्री विश्वविन्यास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र 🌿

विरेचन (जुलाबाद्वारे शरीर शुद्धी) ही आयुर्वेदातील एक पंचकर्म चिकित्सा आहे. योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन उपचाराद्वारे शरीरातील दोषांचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.

त्वचेचे विकार, सोरायसिस, पांढरे डाग, अक्कलपित्त व पित्ताचे विकार, अपचन, बद्धकोष्ठता, पोटाचे विकार, वजन कमी करणे, डायबेटीस, पॅरालिसिस, डोकेदुखी, स्त्रियांचे विकार, दमा व जुनाट ताप यांसारख्या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचारांचा सल्ला घ्या.

👨‍⚕️ डॉ. कैलास नरळे
B.A.M.S. | आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ (पुणे)

📞 9822944945 / 9595965710
📍 नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

कान, नाक, घसा किंवा डोळ्यांशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.डोळ्यांचा नंबर वाढणे, डोकेदुखी किंवा मायग्रेन, वारंवा...
10/09/2026

कान, नाक, घसा किंवा डोळ्यांशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

डोळ्यांचा नंबर वाढणे, डोकेदुखी किंवा मायग्रेन, वारंवार सर्दी होणे, नाकात गाठी होणे (Nasal Polyps), कान फुटणे किंवा ऐकू कमी येणे अशा तक्रारी जाणवत असल्यास योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

🌿 आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्माच्या माध्यमातून आरोग्याची योग्य काळजी घ्या.

श्री विश्वविनवास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
👨‍⚕️ डॉ. कैलास नरळे
B.A.M.S. | आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

📞 9822944945 / 9595965710
📍 नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

तक्रार असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

हृदयाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती - हृदयबस्तीहृदय रोग, हार्ट अटॅक, बायपास, छातीत डाव्या बाजूला दुखणे, रक्त वा...
04/09/2026

हृदयाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती - हृदयबस्ती

हृदय रोग, हार्ट अटॅक, बायपास, छातीत डाव्या बाजूला दुखणे, रक्त वाहिन्यांमध्ये चोकअप, दम लागणे किंवा चक्कर येणे अशा तक्रारींसाठी योग्य आयुर्वेदिक मार्गदर्शन घ्या.

श्री विश्वनिवास आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
डॉ. कैलास नरळे – B.A.M.S., आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ (पुणे)

📞 9822944945 / 9595965710
📍 पत्ता: नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

टीप: कोणतीही हृदयविषयक तक्रार असल्यास स्वतः उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा आधार घ्या.पंचकर्म ही आयुर्वेदातील एक पारंपरिक उपचारपद्धती असून, योग्य तज्ज्ञ...
01/09/2026

निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा आधार घ्या.

पंचकर्म ही आयुर्वेदातील एक पारंपरिक उपचारपद्धती असून, योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार घेतल्याने शरीराची काळजी घेण्यास मदत होऊ शकते.

मंगळवेढातील एकमेव सुसज्ज, आधुनिक पंचकर्म केंद्र

डॉ. कैलास नरळे
B.A.M.S
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा.

संपर्क:
9822944945 / 9595965710

पत्ता: नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि काळजीचं.या रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक...
28/08/2026

नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि काळजीचं.
या रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

श्री विश्वनिवास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

डॉ. कैलास नरळे
B.A.M.S आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

संपर्क: 9822944945 / 9595965710

पत्ता: नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

Address

Mangalvedha
413305

Telephone

+919822944945

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share