25/06/2026
वारंवार अॅसिडिटी, छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोट फुगणे यामुळे त्रस्त आहात का?
अम्लपित्त हे फक्त पोटाचे नाही तर संपूर्ण जीवनशैलीशी संबंधित विकार आहे. योग्य आयुर्वेदिक उपचार, आहार-विहार आणि दिनचर्येद्वारे अम्लपित्तावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
✅ छातीत जळजळ
✅ आंबट किंवा कडू ढेकर
✅ पोटात जळजळ
✅ मळमळ व उलटीची भावना
✅ भूक न लागणे
आयुर्वेदात रोगाच्या मुळावर उपचार करून दीर्घकालीन आराम मिळवून दिला जातो.
📍 श्री विश्व आयुर्वेद चिकित्सालय, मंठा
📞 9970803741