Kulkarni Dermatology Centre

Kulkarni Dermatology Centre Dedicated centre for all Skin, Hair and Nail concerns
Dr. Omkar Shivanand Kulkarni
MBBS, MD Dermatology, DNB Dermatology


Location: https://g.co/kgs/vYXx6K2

त्वचेची खाज थांबली म्हणून क्रीम बंद करण्याची चूक करू नका! 🚫फंगल इन्फेक्शन मुळापासून घालवण्यासाठी पूर्ण कोर्स करणे आवश्यक...
23/08/2026

त्वचेची खाज थांबली म्हणून क्रीम बंद करण्याची चूक करू नका! 🚫
फंगल इन्फेक्शन मुळापासून घालवण्यासाठी पूर्ण कोर्स करणे आवश्यक आहे.
त्वचेच्या योग्य काळजीसाठी आणि उपचारासाठी संपर्क साधा.

📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 Call: 9588479640

केस गळतायत? 😟फक्त तेल, शॅम्पू किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका!Stress, nutrition, hormones आणि scalp conditions या...
20/08/2026

केस गळतायत? 😟
फक्त तेल, शॅम्पू किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका!

Stress, nutrition, hormones आणि scalp conditions यांसारख्या अनेक कारणांमुळे hair fall होऊ शकतो. 💇‍♀️

कारण ओळखा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार सुरू करा.
📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

त्वचेवर काहीही DIY उपाय करण्याआधी विचार करा!“Natural” असलं तरी प्रत्येक गोष्ट त्वचेसाठी सुरक्षित असेलच असं नाही. चुकीचे ...
17/08/2026

त्वचेवर काहीही DIY उपाय करण्याआधी विचार करा!
“Natural” असलं तरी प्रत्येक गोष्ट त्वचेसाठी सुरक्षित असेलच असं नाही. चुकीचे उपाय Irritation, Redness आणि Burning वाढवू शकतात. ⚠️

त्वचेची काळजी घ्या, प्रयोगांची नाही!
योग्य मार्गदर्शनासाठी Dermatologist चा सल्ला घ्या.👩‍⚕️

📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

✨ Ready to Say Goodbye to Your Tattoo?Get clearer-looking skin with Advanced Laser Tattoo Removal under expert dermatolo...
30/07/2026

✨ Ready to Say Goodbye to Your Tattoo?

Get clearer-looking skin with Advanced Laser Tattoo Removal under expert dermatological care.

✅ Safe Procedure
🎯 Effective Results
👨‍⚕️ Dermatologist Supervised

📅 Book your consultation today and take the first step toward tattoo-free confidence!

Book your consultation today!

📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

✨ प्रत्येक पिग्मेंटेशनचे कारण सारखे नसते... म्हणूनच योग्य निदान महत्त्वाचे!📌 पिग्मेंटेशनची काही सामान्य कारणे:☀️ सूर्यप्...
21/07/2026

✨ प्रत्येक पिग्मेंटेशनचे कारण सारखे नसते... म्हणूनच योग्य निदान महत्त्वाचे!

📌 पिग्मेंटेशनची काही सामान्य कारणे:
☀️ सूर्यप्रकाशाचा अतिप्रभाव
⚖️ हार्मोनल बदल
👵 वयानुसार होणारे त्वचेतील बदल
🩹 त्वचेला झालेली इजा, जखम किंवा मुरुमांनंतरचे डाग

👨‍⚕️ आजच अनुभवी Dermatologist यांचा सल्ला घ्या

✨ Your glow deserves gold! ✨Say goodbye to dull skin and hello to a brighter complexion with our Gold Toning Treatment.✔...
19/07/2026

✨ Your glow deserves gold! ✨

Say goodbye to dull skin and hello to a brighter complexion with our Gold Toning Treatment.

✔️ Brighter Skin
✔️ Even Tone
✔️ Smooth Texture
✔️ Radiant Glow

Book your consultation today!
📍 Kulkarni Dermatology Center, Miraj
📞 9588479640

🔍 Myth vs Fact  ❌ Myth: सर्व त्वचारोग संसर्गजन्य असतात.✅ Fact: हे पूर्णपणे चुकीचे आहे. सोरायसिस, व्हिटिलिगो (पांढरे डाग)...
09/07/2026

🔍 Myth vs Fact

❌ Myth: सर्व त्वचारोग संसर्गजन्य असतात.

✅ Fact: हे पूर्णपणे चुकीचे आहे. सोरायसिस, व्हिटिलिगो (पांढरे डाग) आणि अनेक त्वचारोग संसर्गजन्य नसतात. हे आजार स्पर्श, एकत्र बसणे, जेवण किंवा दैनंदिन संपर्कातून पसरत नाहीत.

📞 Contact 9588479640

Address: Near Vantmure Cornery, Miraj

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

🩺 केस गळत आहेत? दुर्लक्ष करू नका! 💇‍♂️त्वचेच्या काही विशिष्ट आजारांमुळे केस गळू शकतात. योग्य वेळी निदान आणि उपचार घेणे अ...
05/07/2026

🩺 केस गळत आहेत? दुर्लक्ष करू नका! 💇‍♂️

त्वचेच्या काही विशिष्ट आजारांमुळे केस गळू शकतात. योग्य वेळी निदान आणि उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ✨

🔹 एलोपेशिया एरिआटा
🔹 टिनिया कॅपिटिस (बुरशीजन्य टाळू संसर्ग)
🔹 स्कॅल्प सोरायसिस
🔹 सेबोरेइक डर्मेटायटिस

🚫 केसगळती झाल्यास स्वतःहून उपचार करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 💙

📞 Contact 9588479640

Address: Near Vantmure Cornery, Miraj

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

🩺 A Heartfelt Thank You to Our Doctors For Their Compassion, Care & Dedication Every Day.👨‍⚕️ National Doctors' DayKulka...
01/07/2026

🩺 A Heartfelt Thank You to Our Doctors For Their Compassion, Care & Dedication Every Day.

👨‍⚕️ National Doctors' Day

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

29/06/2026

Know About Advanced Hair Growth Technology from Our Experts! 👨‍⚕️

📅 Book Your Consultation Today!

📞 Contact 9588479640

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Dermatology Center | Dermatology Center | Hair | Care | Best Derma Care

Address

Near Vantmure Corner
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kulkarni Dermatology Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share