Kulkarni Diabetology Centre

Kulkarni Diabetology Centre Specializing in comprehensive diabetes care, personalized insulin management, nutrition & lifestyle counseling, education & support.

Empowering you to take control of your health, one step at a time.

थायरॉईडची समस्या हलक्यात घेऊ नका! थायरॉईड ही आपल्या मानातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे, जी शरीराचे मेटॅबॉलिझम , ऊर्जा आणि ...
21/08/2026

थायरॉईडची समस्या हलक्यात घेऊ नका!
थायरॉईड ही आपल्या मानातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे, जी शरीराचे मेटॅबॉलिझम , ऊर्जा आणि हार्मोन्सचे संतुलन नियंत्रित करते.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
📍 कुलकर्णी डायबेटॉलॉजी सेंटर, मिरज
📞 8459243609

आरोग्याशी तडजोड नको… योग्य उपचारांची निवड करा! 💙थायरॉईडचा त्रास छोटा वाटला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.वेळीच तपासणी, यो...
11/08/2026

आरोग्याशी तडजोड नको… योग्य उपचारांची निवड करा! 💙

थायरॉईडचा त्रास छोटा वाटला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.
वेळीच तपासणी, योग्य निदान आणि तज्ज्ञ उपचारांसाठी
Kulkarni Diabetology Center, मिरज येथे भेट द्या.

📞 8459243609
📍 Near Vantmure Corner, Miraj

आजची काळजी… उद्याचे निरोगी आयुष्य!

#थायरॉईड #आरोग्य #मिरज #सांगली

गोड नाही… तरी साखर वाढतेय? 🩸कारण जाणून घ्या आणि वेळीच काळजी घ्या!मधुमेह तपासणी व योग्य उपचारांसाठी आजच तज्ज्ञांची भेट घ्...
08/08/2026

गोड नाही… तरी साखर वाढतेय? 🩸
कारण जाणून घ्या आणि वेळीच काळजी घ्या!
मधुमेह तपासणी व योग्य उपचारांसाठी आजच तज्ज्ञांची भेट घ्या!

📍 Kulkarni Diabetology Center, Miraj
📞 8459243609
Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

💉 इन्सुलिन थेरपी का केली जाते?इन्सुलिन थेरपी ही मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची उपचारपद्धती आहे. जेव्हा शरीर पुरे...
21/07/2026

💉 इन्सुलिन थेरपी का केली जाते?

इन्सुलिन थेरपी ही मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची उपचारपद्धती आहे. जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा तयार झालेले इन्सुलिन प्रभावीपणे कार्य करत नाही, तेव्हा इन्सुलिन थेरपीची आवश्यकता भासते.

मधुमेहाकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी, योग्य उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला यामुळे मधुमेह प्रभावीपणे नियंत्रित ठेवता येतो.

📍 मधुमेह तपासणी व योग्य उपचारांसाठी आजच भेट द्या!

तुमच्या दैनंदिन काही सवयी नकळत रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात!मधुमेह हा केवळ गोड पदार्थ खाल्ल्यामुळे होत नाही. आपल्य...
15/07/2026

तुमच्या दैनंदिन काही सवयी नकळत रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात!

मधुमेह हा केवळ गोड पदार्थ खाल्ल्यामुळे होत नाही. आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयीही रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात.

⚠️ या सवयींकडे दुर्लक्ष करू नका:
• अपुरी झोप
• सतत ताण-तणाव
• जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणे
• अनियमित जेवण
• व्यायामाचा अभाव

वेळेवर तपासणी, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यामुळे मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो.

मधुमेह तपासणी व योग्य उपचारांसाठी आजच तज्ज्ञांची भेट घ्या!

Contact- 84592 43609

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

🩺 मधुमेहाची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका!🔹 हात-पाय सुन्न होणे🔹 पायाला जखम होणे किंवा जखम लवकर न भरणे🔹 सतत थकवा जाणवणे🔹 द...
06/07/2026

🩺 मधुमेहाची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका!

🔹 हात-पाय सुन्न होणे
🔹 पायाला जखम होणे किंवा जखम लवकर न भरणे
🔹 सतत थकवा जाणवणे
🔹 दृष्टी कमी होणे

✅ वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास मधुमेहावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.

Contact- 84592 43609

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

🩺 मधुमेह तपासणीसाठी कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या?✅ फास्टिंग शुगर – उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी जाणून घेण्यासाठी.✅ ज...
03/07/2026

🩺 मधुमेह तपासणीसाठी कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या?

✅ फास्टिंग शुगर – उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी जाणून घेण्यासाठी.
✅ जेवणानंतरची शुगर (PPBS) – जेवणानंतर शरीर साखर किती प्रभावीपणे नियंत्रित करते हे समजण्यासाठी.
✅ HbA1c – मागील २–३ महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवते.
✅ रक्तदाब – मधुमेहासोबत उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक.
✅ कोलेस्टेरॉल – हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाची चाचणी.

Contact- 84592 43609

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

🩺 Happy National Doctor's Day! 💐"A Heartfelt Thanks to our Doctors for the Care they Provide Every Day..." ❤️On this Nat...
01/07/2026

🩺 Happy National Doctor's Day! 💐

"A Heartfelt Thanks to our Doctors for the Care they Provide Every Day..." ❤️

On this National Doctor's Day, we celebrate the dedication, compassion and tireless efforts of every doctor who works relentlessly to heal, comfort and inspire hope.

Contact- 84592 43609

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

🍎 स्मार्ट फूड टिप्स फॉर डायबेटीस✅ काय खावे?🍏 फळे (मर्यादित प्रमाणात)🥜 ड्रायफ्रूट्स🌴 खजूर (मर्यादित प्रमाणात)❌ काय खाऊ नय...
24/06/2026

🍎 स्मार्ट फूड टिप्स फॉर डायबेटीस

✅ काय खावे?
🍏 फळे (मर्यादित प्रमाणात)
🥜 ड्रायफ्रूट्स
🌴 खजूर (मर्यादित प्रमाणात)

❌ काय खाऊ नये?
🍬 जास्त साखर
🍰 मिठाई
🥤 कोल्ड ड्रिंक्स

⚠️ कारण: गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात, ज्यामुळे डायबेटीस नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते.

Contact- 84592 43609

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

🧘‍♂️ International Yoga Day 💡 Did You Know?Regular yoga can help diabetology patients by:✅ Improving blood sugar control...
21/06/2026

🧘‍♂️ International Yoga Day

💡 Did You Know?
Regular yoga can help diabetology patients by:
✅ Improving blood sugar control
✅ Reducing stress levels
✅ Supporting weight management
✅ Enhancing blood circulation
✅ Promoting better sleep

🌟 Just 30 minutes of yoga daily can be a powerful step towards a healthier and happier life!

Contact- 84592 43609

Address: Near Vantmure Corner, Miraj.

Kulkarni Diabetology Centre | Diabetology Centre | Diabetology | Exercise

Address

Vantmure Corner
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kulkarni Diabetology Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share