22/06/2026
🌸 आम्हाला महिला कर्मचारी हवी आहे! 🌸
लाडू आजीच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हेल्दी लाडू व इतर खाद्यपदार्थ बनविण्याच्या किचनसाठी पूर्णवेळ महिला मदतनीस हवी आहे.
👩🍳 कामाचे स्वरूप:
✅ हेल्दी लाडू बनविण्यात मदत करणे
✅ स्वयंपाकघरातील आवश्यक कामे व स्वच्छता राखणे
✅ ऑर्डर पॅकिंगमध्ये मदत करणे
✅ गुणवत्ता व स्वच्छतेची काळजी घेणे
📍 ठिकाण: वरळी, मुंबई 🕘 पूर्णवेळ नोकरी
तुम्ही मेहनती, प्रामाणिक आणि कामाबद्दल आवड असलेली महिला असाल तर आजच आमच्याशी संपर्क साधा.
📞 संपर्क: लाडू आजी 8454845586
"A Taste of Health Anytime!"
योग्य उमेदवारापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी कृपया ही पोस्ट शेअर करा.
🌸 WE ARE HIRING! 🌸
We are looking for a sincere, hardworking and enthusiastic Lady Helper to work full-time in our healthy laddoo kitchen under the guidance of Ladu Aaji.
👩🍳 Job Responsibilities:
✅ Preparation of healthy Ladus and other cuisine
✅ Basic kitchen support and cleaning
✅ Packing and handling / Maintaining orders
✅ Maintaining hygiene and quality standards
📍 Location: Worli, Mumbai
🕘 Full-Time Position
If you are passionate about food, cleanliness and teamwork, we would love to meet you.
📞 8454845586 Contact Us Today
Ladu Aaji
"A Taste of Health Anytime!"
Please share this post with anyone who may be interested.