Jignasa Konkan

Jignasa Konkan Jignasa is a Pan India movement initiated by ABVP to provide a common platform to address all Aspect

17/07/2026
05/07/2026

वारीत प्रत्येक पाऊल भक्तीचे, प्रत्येक सेवा विठ्ठलासाठी.🚩

अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रस्तुत "एक तरी वारी अनुभवावी" या विशेष शृंखलेअंतर्गत वैद्य चंद्रकुमार देशमुख आषाढी वारीतील सेवा कार्याचा त्यांचा स्वानुभव उलगडून सांगतात. तसेच सर्व वैद्यकीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन किमान एकदा तरी वारीतील सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे मनापासून आवाहन करतात.

Register to be a part of a divine experience...

Registration Link-
https://forms.gle/mrVdqRBmmCSU6fSv7

05/07/2026

🚩 आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६ 🙏🏼
भक्तीच्या वाटेवर सेवाभावाची साथ! 🩺
आणखी फक्त ५ दिवस बाकी!
चला, सेवेतून विठ्ठलभक्तांच्या प्रवासाला बळ देऊया. ✨

Register now to be the part of this journey...

Registration Link 🖇️ -
https://forms.gle/mrVdqRBmmCSU6fSv7

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jignasa Konkan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jignasa Konkan:

Shortcuts

Share