SwayampakbyKhavpak

SwayampakbyKhavpak "Healthy Homely food within minutes " is our motto. Spend Time Wisely, Invest in Health smartly. https://www.youtube.com/c/tanayasswayampak
Explains you all.

Watch it , Subscribe it .

*रमा* 😊(हसत):"सुलेखा, आधी तुला मकरसंक्रांतीच्या 🔴🟡खूप खूप शुभेच्छा! 🪁तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!"*सुलेखा* :"तुलाही गं! आण...
14/01/2026

*रमा* 😊(हसत):
"सुलेखा, आधी तुला मकरसंक्रांतीच्या 🔴🟡खूप खूप शुभेच्छा! 🪁
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!"

*सुलेखा* :
"तुलाही गं! आणि यंदाची संक्रांती 🪁 🔴🟡माझ्यासाठी तर फारच खास झाली."

*रमा* :
"काय गं, काय मिळालं वाण🎁?"

*सुलेखा* (आनंदाने):
"KHAVPAK Foods Healthy Premix🥫😍!
नेहमी शोपीस, डबे, भांडी मिळायची… पण हे तर रोज उपयोगात येणार!"

*रमा* (आश्चर्याने):
"अरे वा! मला पण तेच मिळालं. आज सकाळीच त्याचं रागी डोसा 🥘केला –
चव एकदम घरच्यासारखी आणि हेल्दी सुद्धा."

*सुलेखा* :
"आणि बघ, फक्त पाणी-दही🫗🍵 घातलं की पदार्थ तयार🫕
⏰वेळ वाचतो आणि जेवण पण पौष्टिक."

*रमा* :
"म्हणजे यंदाचं वाण कपाटात🚪 पडून राहणार नाही…
थेट किचनमध्ये🍽️ वापरलं जाणार!"

*सुलेखा* (हसत):
"*म्हणूनच यापुढे संक्रांतीला*🪁🔴🟡 *शोपीस नको*…
*KHAVPAK Premixच वाण देऊया!"*
🙏🏻💐*आपल्या घरात आमचं हेल्दी, घरगुती आणि प्रेमाने तयार केलेलं "खावपाक फुड्स प्रिमिक्स" वाण म्हणून पोहोचलं* – *हीच आमच्यासाठी खरी आनंदाची गोष्ट आहे.*💐🙏🏻
Dm for order +917700986779

01/01/2026
https://youtu.be/r7rJwIuT0Vc?si=uH3RsDxd18jZ1ozWहिवाळ्यातली ताजी, सुगंधी मेथी कितीही आवडलीतरी दिवसभराच्या धावपळीत रोज बा...
31/12/2025

https://youtu.be/r7rJwIuT0Vc?si=uH3RsDxd18jZ1ozW
हिवाळ्यातली ताजी, सुगंधी मेथी कितीही आवडली
तरी दिवसभराच्या धावपळीत रोज बाजारात जाऊन खरेदी करणे , तिची निवडणं, धुणं, चिरणं…
आणि त्यात चव जपण्याची पण कसरत — नकोच ना?
म्हणूनच Khavpak Foods घेऊन आलंय Methi Thepla Premix
🥬खऱ्या हिवाळ्यातल्या ताज्या मेथीपासून,🥬
🟠घरच्या पद्धतीने नैसर्गिकरीत्या वाळवलेलं,
🟡ज्यात स्वाद आणि ताजगी जशीच्या तशी जपलेली!
🔴आता नको किचनमधला पसारा,
🟣नको मेथी साफ करण्याचा त्रास,
✅ फक्त पॅक उघडा
✅फक्त पाण्यात मिसळा,
✅हलकेच मळा,
✅लाटून तव्यावर भाजा …
मऊ, सुगंधी, घरगुती चवीचे मेथी थेपले तयार मिनिटांत!🌯🥬
परफेक्ट पर्याय:
🌅 व्यस्त सकाळचा नाश्ता
🎒 ऑफिस/शाळेची टिफिन
🚆 प्रवास & पिकनिक
🏡 जलद घरगुती जेवण
Khavpak Foods — हिवाळ्याची ताजगी, रोजच्या स्वयंपाकात.
Call for order +917700986779
🟡पोहा Poha
🟠उपमा Upma
🟡नाचणी रवा डोसा Nachani Rava dosa
🟠रवा डोसा Rava Dosa
🟡भाजणी थालीपीठ Bhajani Thalipeeth
🟠चॉकलेट केक Chocolate cake
🟡डाळ खिचडी Dal Khichdi
🟠 नाचणी सत्व Ragi satv
🟡 गुळ चहा Jaggery Tea
🟠पायसंम खीर Payasam Kheer
🟡 शेवया खीर Vermicelli Kheer
🟠 थेपला पीठ Thepla premix
🟡 फराळी डोसा Farali Dosa
🟠फराळी थालीपीठ Farali Thalipeeth
🟡फराळी मखाना खीर Farali Makhana kheer
🟡क्रिस्पी फ्राय पीठ Crispy Fry Flour

“हिवाळ्यातली मेथी दिसली कीथेपले खायची इच्छा तर होते…पण तिची निवड-धुणी-चिरणी?पीठ मळण्याची गोची?बस्स, इथेच मन मागे ....

17/09/2025

Khavpak Foods Healthy Premixes
👉 उपवासातली भूक, आता मिनिटांत भागवा!

🌿 Fasting Made Easy, Wholesome & Delicious! 🌿

✅ फक्त पाणी घाला – काही मिनिटांत तयार!
✅ घरगुती चव, शुद्ध घटक
✅ कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही
✅ आरोग्यदायी + झटपट

🍽️ Navratri Special Menu 🍽️

🟠फराळी थालिपीठ प्रीमिक्स
🟣उपवास भजी प्रीमिक्स
🟡फराळी डोसा प्रीमिक्स
🔴वरी तांदूळ खीर प्रीमिक्स
🟠खीर प्रीमिक्स
🟣कच्च्या केळीचे पीठ
🟡देशी गाईचे तूप
… आणि अजून बरेच स्वादिष्ट पर्याय!
+917700986779

💖 This Navratri – Eat Smart, Eat Khavpak! 💖
Instant Joy. Authentic Taste. Healthy Premix in Every Mix..

🌿 श्रावण स्पेशल – चव जी परंपरेतून आलीय! 🌿श्रावण म्हणजे पावसाचा गंध, मंत्रोच्चारांचा नाद आणि ताटात पारंपरिक चवांचा आनंद!आ...
29/07/2025

🌿 श्रावण स्पेशल – चव जी परंपरेतून आलीय! 🌿

श्रावण म्हणजे पावसाचा गंध, मंत्रोच्चारांचा नाद आणि ताटात पारंपरिक चवांचा आनंद!
आता मिळवा खास प्रामाणिक श्रावण पारंपरिक पदार्थ, जसे घरातल्या देवासाठीच बनवलेत!

🍛 साबुदाणा थालीपीठ | उपवासाची खिचडी | आलं-पोह्याचा कीस | राजगिऱ्याची पुरी | गोड शिऱ्याचा नैवेद्य
🪔 फराळासाठी खास लाडू, चिवडा आणि सत्विक जेवणाच्या थाळ्या

🎊 पूजाविधी असो, उपवास असो वा पाहुणचार –
चव अशी की, आठवणींना नवा स्वाद मिळेल!

📦 घरपोच सेवा उपलब्ध
📞 आता बुक करा +917700986779 आणि पारंपरिक चवांचा अनुभव आपल्या घरात आणा!

"श्रावणात फक्त पाऊस नको, चवही बरसायला हवी!" 🌧️🍽️
पातोळ्या
कोथिंबीरवडी
अळूवडी
अळूचे फदफदे
मोदक
फराळी कटलेट
फराळी कचोरी
फराळी डोसा
साबुदाणा वडा
फराळी मिसळ
आणि बरच काही ...

15/06/2025

https://youtu.be/F7QPYgI-YQg?si=eweFE79-FKu2aVvg

🏠प्रत्येक घराघरात घडणारं दृश्य:🌆 संध्याकाळ. बायको थकलेली किचनमध्ये. नवरा मोबाइलवर....
बायको (संतापून):
👩🏻"सगळ्यांना खायला गरम गरम हवं, पण स्वयंपाक कुणी करायचा?"
👨🏻 नवरा (शांतपणे):
"मी सांगतो ना रोज — काहीतरी चविष्ट बनव!"
👩🏻बायको (उत्स्फूर्तपणे):
"तुला काय वाटतं? जादूने झटकन होईल का?"

🚪मग अश्यावेळी दाराची बेल वाजवून काहीतरी जादू 🪄 घडली तर ??
हो !! खावपाक फूड्स ने आणलाय मॅजिक ✨.. एक अशी जादू जे जेवण🥣🍜🍲 बनवील झटपट ..

आजच आपल्या आवडीचं प्रेमिक्स बघा कॅटलॉग मध्ये आणि होम डिलिव्हरी साठी 📱 फोन करा...
https://wa.me/c/917700986779

10/03/2025

तुमची होळी बनणार खास!!
या होळीत, खावपाक फूड्सच्या "पुरणपोळी प्रीमिक्स" सह झटपट आणि चविष्ट पुरणपोळीचा स्वादिष्ट पदार्थ साजरा करा..

फक्त ३ सोप्या स्टेप्स..

१. पुरण बनवण्यासाठी प्रीमिक्समध्ये पाणी आणि तूप घाला. पुरण तयार!!!
२. कणिक मळून घ्या.
३. पोळीमध्ये प्रीमिक्सचे पुरण भरा आणि पुरणपोळी अगदी सहजपणे लाटून घ्या.
मग बनतेय ना पुरणपोळी एकदम सोप्या व सहज पध्दतीने🥞..

For all Khavpak Foods products inquiry and orders, please visit our catalogue 🙏🏼 https://wa.me/c/917700986779

Elevate Your Creations with Our Premium Premix! 🍰✨ Ready to Make Delicious Treats with Ease? ✨No time to cook from scrat...
07/02/2025

Elevate Your Creations with Our Premium Premix! 🍰
✨ Ready to Make Delicious Treats with Ease? ✨
No time to cook from scratch? Want to create mouthwatering snacks in minutes? Our premium premix is the perfect solution for home bakers, busy parents, and anyone who loves great food without the hassle!
WHY YOU'LL LOVE OUR PREMIX:
✔️ Quick & Easy: Just add water or milk, and you’re ready to bake or cook—no fuss, no mess! ✔️ Perfect Results Every Time: Our carefully crafted blend ensures a consistent taste and texture with every use.
✔️ Wide Variety of Flavors: From sweet to savory, enjoy premixes for cakes, muffins, pancakes, breads, and more!
✔️ Great for All Skill Levels: Whether you're a beginner or a seasoned chef, our premix makes delicious food easy to prepare.
✔️ Freshness in Every Bite: Premium ingredients for the ultimate homemade flavor!
call +917700986779

khavpakfoods brings homemade premixes for sale.Best option for homemade taste , no preservatives, no chemicals.Poha, upma, dal khichdi, tea, kheer, ...

विशेषतः थकलेल्या किंवा आजारी आईसाठी.. नोकरदार महिला.. कामासाठी किंवा अभ्यासासाठी परदेशात प्रवास करणाऱ्या.. दिवसभर बाहेर ...
25/01/2025

विशेषतः थकलेल्या किंवा आजारी आईसाठी.. नोकरदार महिला.. कामासाठी किंवा अभ्यासासाठी परदेशात प्रवास करणाऱ्या.. दिवसभर बाहेर फिरायला जाणाऱ्या.. स्वयंपाक शिकणाऱ्या.. पहिल्यांदाच स्वयंपाक करणाऱ्या.. ज्येष्ठ नागरिक ..सर्वांसाठी.. सोपे जेवण फक्त मिनिटांत..!!
आपल्या दैनंदिन आहारात पोषणयुक्त, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ जोडण्याचा विचार करत आहात का? आमच् निरोगी प्रीमिक्स हाच सर्वोत्तम उपाय !!

सोपं आणि वेळ वाचवणारा
घटकांची शोध घेणं आणि जटिल रेसिपीमध्ये वेळ घालवणं आता मागे सोडून द्या! फक्त आमच्या प्रीमिक्सला तुमच्या आवडीनुसार पाणी, दूध किंवा स्मूदी मध्ये मिसळा आणि चवदार आणि पौष्टिक आहार तयार करा, त्यात हवी असलेली पोषणतत्त्वं मिळवा.

*** दैनंदिन जेवणासाठी १५ पेक्षा जास्त प्रीमिक्स प्रकार

तुमच्या अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी आमच्या फोन नंबरवर कॉल किंवा व्हाट्सअॅप करा +917700986775

Address

Mumbai
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwayampakbyKhavpak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SwayampakbyKhavpak:

Share