गर्जा हिंदुस्तान मधुमेह मुक्त अभियान

  • Home
  • India
  • Mumbai
  • गर्जा हिंदुस्तान मधुमेह मुक्त अभियान

गर्जा हिंदुस्तान मधुमेह मुक्त अभियान Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गर्जा हिंदुस्तान मधुमेह मुक्त अभियान, Medical and health, SANTACRUZ EAST, Mumbai.

नमस्कार,
हा ग्रुप समाजसेवेच्या उद्देशाने समाजातील अनेक लोकांना मधुमेहाच्या विळख्यातून आयुर्वेदीक औषधानी कोणतेही साईड इफेक्ट न होता कायमचे मुक्त करण्यासाठी निर्माण केला आहे.या ग्रुपवरील माहिती ही आरोग्य,मधुमेह आणि व्यसन यावरच असेल.ही माहिती आपल्यास आवडल्या

🙏🏻 नमस्कार🙏🏻आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी आयुर्वेदिक फॉर्म्युला ANTOX - D *♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?♦️💚...
26/02/2025

🙏🏻 नमस्कार🙏🏻

आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी आयुर्वेदिक फॉर्म्युला ANTOX - D *

♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?♦️

💚 उत्तर - हो 💚

🌺(Antox D टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)🌺

नमस्कार,
मधुमेह हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( इन्सुलिन )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स......पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते....नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!.....होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय...... !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो.....
https://chat.whatsapp.com/Bdc3bC3f7f9224N8vi4RY6

♦️Antox D *चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत *♦️

🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*

🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते🍦🍪🍥

🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते

🟡३)एलोपैथी औषध बंद होतात
💉💉💊💊

🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते

🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते

🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही
तसेच
👉🏿वारंवार लघवीला येणे
👉🏿लघवी मध्ये जळजळ होने
👉🏿भूक व्यवस्थित न लागणे
👉🏿पोट व्यवस्थित साप न होने
👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे
👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे
👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने
👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे
👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास
👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे
👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे
👉🏿पाठ, हात,पाय दुखणे
👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते

💥 मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.*.💥

💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine

अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे.....🧘‍♂️🧘‍♀️

काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉पुर्णपणे बंद होते.गोळिहि 💊💊 बंद करता येते
कमीतकमी सहा महिने घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍

🌺 (टीप - साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)

🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या https://chat.whatsapp.com/Bdc3bC3f7f9224N8vi4RY6

संपर्क:-7039245574

What's up No-7039245574

तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार......https://chat.whatsapp.com/Bdc3bC3f7f9224N8vi4RY6*वयाच्या 55 वर्षापुढील सर्...
22/02/2025

तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार......

https://chat.whatsapp.com/Bdc3bC3f7f9224N8vi4RY6

*वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:

1. जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.
2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.

6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.

8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.

9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.

10. संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.

● वरचेवर मित्रांच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे ,वेळ खर्च करा

● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.

● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.

● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?

● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!

● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .

● मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा

● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा

● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .

● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.

● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?
तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !

● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.

● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.

● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा

● आणी हो, तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

● मित्र नसतील तर
तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.

● त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा मुक्त दाद द्या

म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...

● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!

● क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका..!

● संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांचा सामना करा..!

● डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण ....

● काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत ....

!! मित्र जपा मैत्री जपा!!



_जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.
💐🌹🙏🌹

🌺🌺🌺🙏🤝🙏🌺🌺🌺

(कॉपी पेस्ट)
आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂
join होण्यासाठी 7039245574
ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा
किंवा लिंकला टच करा व join व्हा

https://chat.whatsapp.com/Bdc3bC3f7f9224N8vi4RY6

14/02/2025

Side effects of diabetes medicines | मधुमेहावरील औषधांचे दुष्परिणाम
शूगरच्या Allopathic गोळ्याचे side effects. काय आहेत ते वरील video मध्ये स्वतः Allopathic 🩺डाॅक्टरांनी सांगितले आहेत.

जे लोक शूगरच्या गोळ्या घेत आहेत त्यांनी आयुर्वेदिक गोष्टीचा वापर करून शुगर नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा व आपल्या allopathic गोळ्या हळू हळू कमी करा.

https://youtu.be/ACRBwI-Nqjs

शुगर/मधुमेह/डायबेटीज
नॉर्मल करण्यासाठी वरील 👆विडिओ प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच Antox D व Antox T चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट 👇👇👇👇👇

❎ थकवा अशक्तपणा
❎ शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते
❎ डोळ्यांना अंधारी येणे
❎ किडन्या फेल होने
❎ ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे
❎ पायाला धग चालू होणे
❎ लघवीचा त्रास चालू होणे
❎ सेक्स प्रॉब्लेम 👆 असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात

जीवनामध्ये आयुर्वेदिक औषधे वापरा

आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂
join होण्यासाठी 7039245574 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा
किंवा लिंकला टच करा व join व्हा
https://chat.whatsapp.com/Bdc3bC3f7f9224N8vi4RY6

Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क - प्रेम पाटील - 7039245574

नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
31/10/2024

नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

28/10/2024
गर्जा हिंदुस्तान किल्ले बांधणी स्पर्धा - २०२४ : गडकोटांच्या स्थापनेची कला दाखवा आणि तुमच्या किल्ल्याने स्वराज्याची शान व...
28/10/2024

गर्जा हिंदुस्तान किल्ले बांधणी स्पर्धा - २०२४ : गडकोटांच्या स्थापनेची कला दाखवा आणि तुमच्या किल्ल्याने स्वराज्याची शान वाढवा ! गर्जा हिंदुस्तान किल्ले बांधणी स्पर्धा नोंदणी सुरू आहे, चला, इतिहासाची गाथा आपल्या किल्ल्यांतून उभारा!

"किल्ला शिवरायांचा - किल्ले बांधणी स्पर्धा - २०२४"

संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड - किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईलऐवजी त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड - माती, चिखल, काळी - तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड - किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित - संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील. हे सारे कृतीतूनच होईल.

या दिवाळीत नव्या कपड्यांसह पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करत चटकदार - मसालेदार - खमंग फराळाबरोबर गोड - गोड लाडूची मजा घेत...

चला तर मग आहात ना तयार !

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड - किल्ल्यांची प्रतिकृती बनवायला.

⚫ स्पर्धा कालावधी : ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४

⚫ स्पर्धेची बक्षिसे :
1. प्रथम - सन्मानचिन्ह व रोख रक्कम. प्रमाणपत्र

2. द्वितीय - सन्मानचिन्ह व रोख रक्कम. प्रमाणपत्र

3. तृतीय - सन्मानचिन्ह व रोख रक्कम. प्रमाणपत्र

4. उत्तेजनार्थ - बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र.

स्पर्धेचे नियम,अधिक माहिती व प्रवेशिकेसाठी ९८१९६९७६२० / ७०३९२४५५७४ यावर फक्त व्हाट्सअप करा

स्पर्धेची नियमावली

1. एका गटात कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त कितीही व्यक्ती/मुले/मुली यांचा सहभाग असावा.

2. किल्ला हा आपल्या सोयीनुसार घर, सोसायटी, शाळा, कॉलेज इतर ठिकाणी तुम्ही बनवू शकता.

3. कोणत्याही एका किल्याची प्रतिकृती बनवा.

4. किल्ल्याचे सर्व बाजूंनी काढलेले ५ फोटो आणि साधारणपणे ५ मिनिटांपर्यंतचा एक माहिती सांगतांनाचा व्हिडीओ पाठवावा.

5. व्हिडीओ बनवताना दिलेल्या वेळेत आपल्या गटातील सर्व सहभागी व्यक्ती/मुले/मुली असतील. त्यापैकी एक जण आपल्या गटाने बनवलेल्या किल्ल्याबद्दल (किल्ल्याचे नाव), गटाबद्दल गटाला नाव द्यायचे आहे, सहभागी व्यक्ती/मुले/मुली यांची नावे आणि माहिती सांगेल.
6. आपण पाठवलेला व्हिडीओ गर्जा हिंदुस्तान या चॅनल वर प्रसारित करण्यात येईल व विजेते घोषित करताना या व्हिडीओला जनतेने दिलेले लाईक व प्रतिक्रिया याचीसुद्धा दखल घेतली जाईल
7. आपल्या व्हिडीओ सोबत आपल्या किल्याला लाईक व सकारात्मक प्रतिक्रिया देण्यासाठी जनतेला विनंती करण्याचा व्हिडीओ बनवून पाठवणे

व्हिडिओ पाठवतांनी घ्यावयाची काळजी

a. व्हिडीओ बनवतांना किल्ला तयार करतांनाचा (Making Of) भाग असावा.
b. किल्ला झाल्यानंतर किल्ल्याची माहिती सांगतांनाचा भाग. ५ मिनिटांपर्यंत
c. निवेदन करतांना म्हणजेच माहिती सांगताना कोणत्याही आकर्षक पार्श्वसंगीत, पोवाडा, ऐतेहासिक कागदपत्रातील काही समास ओळी काव्य तसेच पारंपरिक वाद्य वाजवू नयेत.
d. स्पर्धकांनी स्पर्धेपुरता विचार न करता किल्याची ऐतेहासिक बांधणी व किल्ल्यावरील इतिहास त्यावेळची रणवाद्य, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून स्पर्धेत परिपूर्ण योगदान द्यावे.
e . आपल्या व्हिडीओ सोबत आपल्या किल्याला लाईक व सकारात्मक प्रतिक्रिया देण्यासाठी जनतेला विनंती करण्याचा व्हिडीओ बनवून पाठवणे

या स्पर्धेत सहभागी होताना खालील माहिती द्या.

तुमच्या गटाच्या प्रतिनिधीचे नाव आणि संपर्क क्रमांक
संपूर्ण पत्ता
किल्ला बनवणा-या सहभागी व्यक्ती/मुले/मुली यांची नावे आणि वय
किल्ल्याचे नाव
नाव नोंदणी मोफत आहे तरी सर्वांनी सहभाग घ्यावा.

स्पर्धेचे नियम,अधिक माहिती व प्रवेशिकेसाठी ९८१९६९७६२० / ७०३९२४५५७४ यावर फक्त व्हाट्सअप करा
(संपर्काची वेळ सकाळी 10 ते दुपारी 05 पर्यंत)
नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असेल / अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल.

संपादक - दयानंद मोहिते

नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा 🙂
join होण्यासाठी 9819697620 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा
किंवा लिंकला टच करा व join व्हा.
https://chat.whatsapp.com/GGv2m9xDpONAePnmFlutd1

नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा 🙂join होण्यासाठी 9819697620 ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा किंवा...
27/10/2024

नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा 🙂
join होण्यासाठी 9819697620 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा
किंवा लिंकला टच करा व join व्हा.
https://chat.whatsapp.com/GGv2m9xDpONAePnmFlutd1

Address

SANTACRUZ EAST
Mumbai
400055

Alerts

Be the first to know and let us send you an email when गर्जा हिंदुस्तान मधुमेह मुक्त अभियान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share