09/06/2026
DAY 2
Topic
सकाळी उठल्यावर शरीरासाठी सर्वात महत्त्वाची सवय कोणती?
What is the most important morning habit?
Answer
आयुर्वेदानुसार दिवसाची सुरुवात शरीर शुद्धीकरणाने व्हावी.
सकाळी उठल्यावर:
✔️ कोमट पाणी
✔️ जीभ स्वच्छ करणे
✔️ मलोत्सर्ग
✔️ प्रार्थना
✔️ 5 मिनिटे सूर्यप्रकाश
⸻
Benefits
✅ Better Digestion
✅ Better Energy
✅ Better Mood
✅ Reduced Toxins
✅ Better Immunity
⸻
Today’s Tip
उठल्यावर मोबाईल बघण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या.