01/03/2026
🚨 नवी मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार उघड ! 🚨
📍गणपती पाडा, इंदिरानगर, तुर्भे झोपडपट्टी – गणपती पाडा कडून Tarmat कंपनीकडे जाणारा मुख्य रस्ता
या ठिकाणी अनेक दिवसांपासून मोठा जीवघेणा खड्डा पडलेला असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे.
दररोज टू-व्हीलर चालकांचे अपघात होत आहेत, तरीही प्रशासन झोपेत आहे.
❗ विशेष बाब म्हणजे —
हा रस्ता अवघ्या २–३ वर्षांपूर्वी काँक्रीट करण्यात आला होता.
एमआयडीसी परिसरातील मुख्य व सर्विस रस्त्यांचे काम Ashwini infrastructure Pvt. Ltd. या कंपनीकडे होते.
👉 मग एवढ्या कमी कालावधीत रस्त्याची ही दयनीय अवस्था कशी?
👉 कोट्यवधी रुपयांचा निधी गेला कुठे?
👉 तुर्भे D विभागाचा सुमारे ₹8.5 कोटी वार्षिक रस्ते देखभाल ठेका असताना दुरुस्ती का होत नाही?
नियमाप्रमाणे रस्ता बांधणाऱ्या ठेकेदारावर १० वर्षे देखभाल जबाबदारी असते.
तरीही ना ठेकेदार दिसतो, ना महानगरपालिका —
म्हणजेच अधिकारी व ठेकेदार संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे.
⚠️ नागरिकांच्या जीवाला काही झाले तर जबाबदार कोण?
नवी मुंबई महानगरपालिका उत्तर देणार का?
#नवीमुंबईमहानगरपालिका
RoadScam
TaxPayersMoney
ContractorRaj
SaveCitizens
NaviMumbai
ShivsenaUBT
PublicIssue