Rameshwar Naik -रामेश्वर नाईक

Rameshwar Naik -रामेश्वर नाईक कक्षप्रमुख – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई
विशेष कार्य अधिकारी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
(1)

31/08/2026

आजारपण सांगून येत नाही, पण मदतीचा हात मात्र वेळेवर नक्की धावून येतो!
डोळ्यांतले अश्रू पुसून चेहऱ्यावर हसू फुलवणारा खरा आधार — मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष.

📍 टोल-फ्री क्रमांक: १८०० १२३ २२११

#महाराष्ट्रशासन

बहीण-भावाच्या अतूट नात्याचा, निस्वार्थ प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजेच रक्षाबंधन!प्रत्येक बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उ...
28/08/2026

बहीण-भावाच्या अतूट नात्याचा, निस्वार्थ प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजेच रक्षाबंधन!

प्रत्येक बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, तिच्या संरक्षणाची आणि आरोग्याची काळजी घेण्याचा हा पवित्र सण.

समस्त माता-भगिनींना आणि बांधवांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

28/08/2026

आरोग्याची सुरक्षा, हीच बहिणीच्या प्रेमाची खरी रक्षा!

२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर – राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा!नेत्रदानाची प्रतिज्ञा घ्या आणि अंधत्वावर मात करण्यासाठी पुढे या!    ...
25/08/2026

२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर – राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा!

नेत्रदानाची प्रतिज्ञा घ्या आणि अंधत्वावर मात करण्यासाठी पुढे या!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ४३७ रुग्णां...
24/08/2026

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ४३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सोबतच रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत कार्ड नोंदणीलाही नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी  कक्ष, यवतमाळ अंतर्गत जाजू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून 'अवयवदान जनजागृती अभिया...
24/08/2026

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, यवतमाळ अंतर्गत जाजू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून 'अवयवदान जनजागृती अभियान' राबवण्यात आले.

24/08/2026

पैशांअभावी आता कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी लाखोंची मदत दिली जात आहे.

#जनसेवा #आरोग्यमदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी; गरजू रुग्णांसाठी आधाराचा हात!मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ...
19/08/2026

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी; गरजू रुग्णांसाठी आधाराचा हात!

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली.

पुणे विभागातील १२,६३७ रुग्णांना ₹१०० कोटी ५३ लाखांहून अधिक, छत्रपती संभाजीनगर विभागातील ९,३०७ रुग्णांना ₹७३ कोटी ६६ लाख, नाशिक विभागाला ₹६९ कोटी ५७ लाख, कोकण विभागाला ₹४४ कोटी ७० लाख, नागपूर विभागाला ₹२३ कोटी १९ लाख, तर अमरावती विभागाला ₹२१ कोटी ३९ लाखांची मदत देण्यात आली.

गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत अधिक जलदगतीने आणि प्रभावीपणे मिळावी, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे!

अधिक माहितीसाठी संपर्क : १८०० १२३ २२११ (टोल फ्री)

#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी #आरोग्यसेवा #जनसेवा

18/08/2026

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हजारो गरजू रुग्णांना मिळाली कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय मदत!

#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी #आरोग्यसेवा #जनसेवा

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rameshwar Naik -रामेश्वर नाईक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share