23/08/2026
मुरबाड तालुक्यात प्रथमच 15 ऑगस्टला पोलिसांसाठी **Physiotherapy Camp** आयोजित करण्याची संधी मला मिळाली आणि या उपक्रमाची दखल घेत **कॅम्पमध्ये उपस्थित असलेले DYSP साहेब,शिंदे साहेब आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी मला व माझ्या परिवाराला पोलीस स्टेशनला बोलावून माझा सत्कार केला. हा माझ्यासाठी खूपच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.* 🏆
पोलिस बांधवांच्या आरोग्यासाठी माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करता आला, यापेक्षा मोठा आनंद नाही.
हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून, **समाजासाठी अजून चांगले काम करण्याची प्रेरणा आहे.🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद मुरबाड पोलीस विभागाचे या सन्मानासाठी! ❤️
[ Murbad Taluka’s First Physiotherapy Camp for Police | Murbad Police | Inspiration | Physiotherapy Camp | Proud Daughter | Murbad | Motivation | Physiotherapy for Police | Police Officers | Murbad Physiotherapist | Physiotherapy Awareness | Healthcare for Police | Daughter Achievement | Proud Moment | पोलीस आरोग्य तपासणी | फिजिओथेरपी कॅम्प | पोलीसांसाठी फिजिओथेरपी | मुरबाड तालुका | मुरबाड पोलीस | पोलीस अधिकारी | अभिमानाचा क्षण | मुलीचा अभिमान |समाजसेवा | पोलीसांसाठी फिजिओथेरपी ]