03/06/2026
PCOD/PMOS कंट्रोलमध्ये आणायचं आहे? 🤔
मग या ५ चुका आजच थांबवा!
छोट्या वाटणाऱ्या सवयीही हार्मोन्स, पाळी, वजन आणि त्वचेवर मोठा परिणाम करू शकतात.
रील शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती गरज असलेल्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा. 💕✨