01/07/2026
😟 सतत ताण (Stress) आणि Anxiety ला दुर्लक्ष करत आहात का?
सततची काळजी, झोप न लागणे, चिडचिड, धडधड वाढणे किंवा छोट्या गोष्टींचाही जास्त विचार करणे... ही फक्त "स्वभावाची" गोष्ट नसून Stress किंवा Anxiety ची लक्षणे असू शकतात.
वेळीच योग्य उपचार घेतल्यास ही समस्या नियंत्रणात आणता येते आणि जीवन पुन्हा आनंदी व संतुलित बनवता येते. 🌿💚
💬 या लक्षणांपैकी कोणते लक्षण तुम्हाला जाणवते? Comment मध्ये नक्की सांगा.
📞 Appointment: Dr. Trupti Matte
📱 +91 820 865 8460