Pragya Karuna Institute

Pragya Karuna Institute Institute of Spiritual Healing
Mind Trainer | NLP Practitioner | Reiki Grand Master | Meditation & Healing Expert | Tarot Card Reader & Trainer | Life

You’ve watched the videos.You’ve noticed the signs.You’ve explored healing, manifestation, tarot, Reiki… yet a part of y...
04/06/2026

You’ve watched the videos.
You’ve noticed the signs.
You’ve explored healing, manifestation, tarot, Reiki… yet a part of you still wonders—

“What if the answers I’m searching for already exist inside me?”

The Akashic Records are often described as a space for deeper self-reflection, insight, and understanding your patterns, purpose, and inner guidance.

If you’re done constantly looking outside for validation and want to start building trust in yourself…

This experience may be your next step ✨

Comment “AKASHIC” or DM to know more.

Limited spots available.

Hashtags:
akashicrecords, spiritualjourney, spiritualawakening, intuition, intuitiondevelopment, soulpurpose, selfdiscovery, spiritualgrowth, healingjourney, consciousness, energyhealing, spiritualcommunity, akashicreading, innerwisdom, spirituality, reiki, manifestation, selfhealing, soulalignment, spiritualtools

28/05/2026

*Universe तुम्हाला सतत signs देत असतो…*

पण problem ही नाही की signs येत नाहीत…
problem ही आहे की आपण distracted असतो.

👉 Same numbers repeatedly दिसणं
👉 अचानक कोणाची आठवण येणं
👉 Gut feeling strong होणं
👉 Certain situations पुन्हा पुन्हा repeat होणं

कधी कधी Universe बोलत नसतं…
ते फक्त तुम्हाला direction दाखवत असतं. 💫

जेव्हा तुम्ही calm होता,
तेव्हा तुम्हाला signs clear दिसायला लागतात.

27/05/2026

*आपण ब्रम्हांडातल्या energy ला सतत attract करत असतो…*

तुमचे thoughts, emotions आणि vibration
हे फक्त तुमच्या mind मध्ये राहत नाहीत…
ते Universe मध्ये signal पाठवत असतात.

👉 Fear attract करतो more fear
👉 Gratitude attract करतं abundance
👉 Love attract करतं peaceful relationships

म्हणूनच तुमची energy खूप important आहे. 💫

तुम्ही जे feel करता…
तेच हळूहळू तुमच्या reality मध्ये convert होत जातं.

Change your energy…
and your life starts changing automatically. 🔥

27/05/2026

जे लोक शांत दिसतात… पण त्यांच्या आत emotional stability असू शकते.

प्रत्येक शांत व्यक्ती weak नसते…
काही लोकांनी त्यांच्या emotions ला deeply understand केलेलं असतं.

👉 ते प्रत्येक गोष्टीवर react करत नाहीत
👉 ते शांत राहून observe करतात
👉 आणि स्वतःच्या energy ला protect करतात

Real strength म्हणजे मोठ्याने बोलणं नाही…
तर chaos मध्ये पण inner peace maintain करणं. 💛

23/04/2026

✨ Reiki Healing – स्वतःला आणि इतरांना Heal करा ✨

Reiki Healing ही एक शक्तिशाली ऊर्जा उपचार पद्धत आहे जी तुमचा mind, body आणि emotions संतुलित करून तुम्हाला आतून heal करते.
याच्या मदतीने तुम्ही फक्त स्वतःलाच नाही तर इतरांनाही healing देऊ शकता. 💫

जर तुम्हालाही Reiki शिकायची असेल आणि आमच्या Reiki community मध्ये join व्हायचं असेल,
👉 तर आजच आम्हाला call करा किंवा DM करा.

Our Services:
✔ Reiki Course (Basic to Advance Certifies courses)
✔ Reiki Master & Grand Master Professional Teachership program
✔ Tarot Card - Angel Cards Courses & Counselling
✔ NLP & Life Coaching
✔ AKASHIK RECORDS READING
✔ Theta Healing & Cord Cutting

संपर्क करा:
📍 स्थान: नागपूर
📞 मोबाईल: 9890604874
📧 ई-मेल: [email protected]

🌟 आमच्या सोशल मीडिया पेजेसला फॉलो करा आणि मोफत व्हिडिओंचा लाभ घ्या.
नवीन ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायची असल्यास, आजच आमच्याशी संपर्क साधा!

सोशल मीडिया वर आम्हाला फॉलो करा:

Instagram Channel
instagram.com/pragya_karuna_nandinim

page
facebook.com/pragyakaruna

Youtube :
www.youtube.com/Nandini17

21/04/2026
21/04/2026

रेकी ही एक अद्भुत ऊर्जा उपचार पद्धती आहे जी तुम्हाला तुमचे स्वप्नातील आयुष्य घडवायला मदत करू शकते. तुमच्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला संतुलित करून तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि यश आणा.

या व्हिडिओमध्ये रेकीच्या जगाची ओळख करून घ्या आणि आजच तुमचा प्रवास सुरू करा! 🌟

REIKI LIVE COURSE
Reiki 1st, 2nd & 3rd Degree Course
Starting from 27th April 2026

Limited Seats - book yours now!!!

contact us now - 9890604874

तुम्ही स्वतःच्या आत्मविकासासाठी हे कोर्स शिकू शकता किंवा एक व्यावसायिक म्हणून नवी profession सुरू करू शकता.

14/04/2026

Reiki is a gentle energy healing practice that helps restore balance in your mind, body, and emotions. It works on your energy field to release stress, clear blockages, and bring a sense of calm and clarity. ✨

13/04/2026

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
फक्त संविधान निर्माते नव्हते,
तर प्रत्येक स्त्रीच्या स्वाभिमानाचे रक्षक होते…

ज्या काळात स्त्रीचा आवाज दाबला जात होता,
त्या काळात त्यांनी तिच्या हातात दिलं—
शिक्षण, हक्क आणि आत्मविश्वासाचं सामर्थ्य

✨ त्यांनी शिकवलं…
स्त्री ही कुणाची सावली नाही,
ती स्वतःचा प्रकाश आहे…

👉 “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा”

आज त्यांच्या जयंतीनिमित्त
प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यातील स्वप्नांना
नवीन उंची देण्याचा संकल्प करूया…

🌼 जय भीम 🙏

Address

29, Trupti Vihar, Ram Mandir Road Opp. UCO Bank, Padole Sq.
Nagpur
440022

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919890604874

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragya Karuna Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pragya Karuna Institute:

Share